Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Yogi Adityanath Vs Thackeray Group: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला आले होते, तेव्हा का बोलले नाहीत, अशी विचारणा करत योगी आदित्यनाथ यांनी ठाकरे गटावर टीका केली. ...
Jalgaon News: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने दि.२२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असून, या सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. ...
Ram Mandir: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रमुख यजमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील अशी माहिती समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र हे या सोहळ्याचे मुख्य यजमान असतील. ...
ममता बॅनर्जी यांनी नुकतेत भाजपावर निशाणा साधत म्हटले होते की, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटनाच्या माध्यमाने नौटंकी केली जात आहे. मी अशा उत्सवावर विश्वास ठेवते, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. ...