Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. या अभियानाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून 15 जानेवारीला सुरुवात झाली. हे देशव्यापी अभियान 27 ...
स्वामी शंकर दास हे बुधवारी ऋषिकेश येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत चेक घेऊन पोहोचले, तेव्हा तेथील कर्मचारी हैराण झाले. यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अकाउंट चेक केले, अन्... ...
राममंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान असावे याकरिता देशातील सिंधी बांधवांनी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली निधी गोळा केला. ...