शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : शरद पवार रामद्रोही! त्यांचे ते विधान मोदीविरोधी नव्हे, तर श्रीरामविरोधी उमा भारतींंची घणाघाती टीका

राजकारण : शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; धर्मावर अन् देवावर श्रद्धा कायम असते, तसेच...

राजकारण : रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलो पाहिजे; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर...

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार? लवकरच भूमिका जाहीर करणार

मुंबई : नेपाळचे पंतप्रधान चीनची रखेल, अयोध्येवरून बरळणाऱ्या ओलींविरोधात शिवसेनेचा घणाघात

क्राइम : विश्व हिंदू सेनेचं आंदोलन की स्टटंबाजी?; नेपाळी सांगून ज्या युवकाचं मुंडन केलं, तो तर...

राष्ट्रीय : अयोध्येमधील राममंदिराचे भूमिपूजन ३ किंवा ५ ऑगस्टला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते समारंभ

राष्ट्रीय : राम मंदिराचा आराखडा बदलणार, भूमीपुजनासाठी PMOला पाठवण्यात आल्या दोन तारखा

राष्ट्रीय : 5 ऑगस्टला राम मंदिरचे भूमीपूजन?, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवर मात्र 'सस्पेंस'

नाशिक : सांस्कृतिक आतंकवाद !