लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेपूर्वीच सुरू होणार विमानतळ, ३५० कोटींचा खर्च - Marathi News | Airport to be started in Ayodhya before Sriram Pran Pratishtha, cost of 350 crores, Says jyotiraditya Scindhia | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेपूर्वीच सुरू होणार विमानतळ, ३५० कोटींचा खर्च

लोकसभा निवडणुकांच्या अगोदर जानेवीर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ...

सर्व बाजूंनी सुरक्षित असणार राम मंदिर, सुरक्षा योजनेवर खर्च होणार 38 कोटी रुपये - Marathi News | 38 Crore Rupees Will Be Spend On The Security Of Ram Temple In Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सर्व बाजूंनी सुरक्षित असणार राम मंदिर, सुरक्षा योजनेवर खर्च होणार 38 कोटी रुपये

Ayodhya Ram Mandir Security : मंदिराची सुरक्षा बळकट करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती. ...

अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा' - Marathi News | Bappa of Dagdusheth will sit in the grand replica of Prabhu Shri Ram Mandir in Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा'

यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ गणपती उभारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती ...

मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित  - Marathi News | Ram Lalla’s idol at Ayodhya temple likely to be installed on January 14 or 15 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित 

२४ जानेेवारीपासून या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविकांना भगवान रामाचे दर्शन घेता येणार आहे.  ...

ठरलं! ‘या’ वेळेत होणार राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; PM मोदी जाणार! - Marathi News | ayodhya ram mandir pran pratishtha important dates revealed know all details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! ‘या’ वेळेत होणार राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; PM मोदी जाणार!

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून, काही तारखा समोर आल्या आहेत. ...

अयोध्येत आता ‘पुष्पक विमान’ अन् कनक महल; दुबईतील कंपनी करणार संचालन - Marathi News | ayodhya now has pushpak viman and kanak mahal | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत आता ‘पुष्पक विमान’ अन् कनक महल; दुबईतील कंपनी करणार संचालन

भाविकांना गरज भासल्यास रात्रीच्या मुक्कामाचीही सोय आहे. ...

Sri Ram Temple: संसदेनंतर आता श्री राम मंदिराची बारी, तळमजला तयार, समोर आले फोटो.. - Marathi News | Sri Ram Temple: After the Parliament, now the Sri Ram Temple, the ground floor is ready, the photos have come out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेनंतर आता श्री राम मंदिराची बारी, तळमजला तयार, समोर आले फोटो..

Sri Ram Temple: अयोध्येतील भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. ...

खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण सिंह अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार - Marathi News | Indian Wrestling Federation president and BJP MP Brijbhushan Sharan Singh will hold a meeting in Ayodhya, Uttar Pradesh        | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार

खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवान मागील २६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ...