लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Video: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम प्रगतीपथावर; नवीन व्हिडिओ आला समोर, पाहा... - Marathi News | Video: Work on ShriRam Temple in Ayodhya in progress; New video out | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम प्रगतीपथावर; नवीन व्हिडिओ आला समोर, पाहा...

Ayodhya News: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंबंधीचा एक ताजा व्हिडिओ शेअर केला आहे ...

राम मंदिर खोदकामात आढळल्या प्राचीन मूर्ती, पहिल्यांदाच फोटो आले समोर - Marathi News | Idols found in the excavation of Ram temple in Ayodhya, photos have come out for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर खोदकामात आढळल्या प्राचीन मूर्ती, पहिल्यांदाच फोटो आले समोर

मंदिराचे खोदकाम करताना सापडलेल्या वस्तूंचे फोटो प्रथमच समोर आले आहेत. ...

रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा व्यवस्था SSF कडे सोपवली जाणार; प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी मोठा निर्णय! - Marathi News | Security of Ram Janmabhoomi area will be entrusted to SSF; A big decision before Prana Pratistha Festival! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा व्यवस्था SSF कडे सोपवली जाणार; प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी मोठा निर्णय!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी रात्री एसएसएफच्या दोन बटालियनही अयोध्येत पोहोचल्या आहेत. ...

अयोध्येत 'रामलल्ला'च्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी, बजरंग दल काढणार शौर्य यात्रा, देशातील मंदिरांमध्ये होणार धार्मिक विधी! - Marathi News | Preparations Underway for Ram Lalla Pran Pratishtha in Ayodhya Ram Temple, Bajrang Dal will take out a Shaurya Yatra | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'रामलल्ला'च्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी, बजरंग दल काढणार शौर्य यात्रा

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रत्येक घरात पाच दीप प्रज्वलित करण्याच्या मोहिमेसह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील ५ लाख गावांमध्ये पोहोचतील. ...

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | There may be a plan to rebuild Godhra after the inauguration of the Ram temple; Uddhav Thackeray expressed doubts in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Speech Jalgaon : उद्धव ठाकरे म्हणाले, हरणार म्हणजे हारणारच... २०२४ नंतर हे सरकार केंद्रात आणि देशात राहत नाही, ठेवायचं नाही. ...

राम मंदिरासंदर्भात आनंदाची बातमी, 'या' तारखेला उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी! - Marathi News | Good news latest update about Ram Temple, Prime Minister Narendra Modi will inaugurate ayodhya temple on 22 january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासंदर्भात आनंदाची बातमी, 'या' तारखेला उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी!

महत्वाचे म्हणजे, राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे तयार झाले आहे. तर, गर्भगृह यापूर्वीच तयार झाले आहे. ...

'अजिंक्यतारा' ठरला गुजरीचा गोविंदा; नेत्रदीपक विद्युत रोषणाई, नृत्याविष्काराने तरुणाईच्या जल्लोषाला उधाण - Marathi News | 10 thousand youth will be taken from Kolhapur to Ayodhya says Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातून १० हजार युवकांना स्वखर्चाने अयोध्येला नेणार - राजेश क्षीरसागर 

कोल्हापूर : न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या गुजरी गोविंदा ही एक लाखाची दहीहंडी सात मानवी मनोरे रचत शिरोळच्या ... ...

अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट - Marathi News | A golden door in the Sri Ram temple in Ayodhya; Total 42 gates | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट

मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येत असून हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून पाठवण्यात आलेल्या सागवानी लाकडापासून बनवले जात आहेत. ...