लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती - Marathi News | Navaratrautsavat A replica of Shriram temple in famous Shree Bhavani Chowk in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रोत्सव जगातील अनेक देशात प्रसिध्द आहे. ...

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पुजारी आणि सेवकांना 'अच्छे दिन', पगार झाले दुप्पट - Marathi News | Ahead of the inauguration of the Ram temple in Ayodhya, the salaries of priests and servants have been hiked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पुजारी आणि सेवकांना अच्छे दिन; पगार झाले दुप्पट

राम मंदिरातील पुजारी आणि सेवकांच्या वेतनात मोठी वाढ करण्यात आली आहे.  ...

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य होणार, ८० देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं जाणार - Marathi News | ayodhya ram temple inauguration 80 countries chief invitation trust | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य होणार, ८० देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं जाणार

देशातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणार आहे. ...

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत किती खर्च झाला? किती रक्कम शिल्लक, आली आकडेवारी - Marathi News | How much has been spent on the construction of Ram temple in Ayodhya so far? How much amount is left, the statistics came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत किती खर्च झाला? किती रक्कम शिल्लक, आली आकडेवारी

Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. हे मंदिर जानेवारी महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. दरम्यान, राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत ९०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

लतादीदींच्या भजनाने होणार अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन! - Marathi News | ram temple in ayodhya will be inaugurated with bhajan of lata mangeshkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादीदींच्या भजनाने होणार अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन!

राम मंदिराचे उद्घाटन लतादीदींच्या जीवनातील अखेरच्या टप्प्यात रेकॉर्ड करण्यात आलेल्या राम भजनाने होणार असल्याची माहिती मिळाली आहे.  ...

अयोध्या राम मंदिर, देशातील बडे नेते होते टार्गेटवर; ISIS दहशतवाद्याचा मोठा खुलासा - Marathi News | ayodhya ram temple big leaders of country and chabad house in mumbai were targets isis terrorists revealed in delhi police inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या राम मंदिर, देशातील बडे नेते होते टार्गेटवर; ISIS दहशतवाद्याचा मोठा खुलासा

मुंबईतील काही ठिकाणे टार्गेटवर होती. तसेच पुणे, अहमदाबाद येथे या दहशतवाद्यांनी रेकी केली होती, असे तपासातून समोर आले आहे. ...

अयोध्येत पोहोचले अनुपम खेर, भारतातील 21 हनुमान मंदिरांवरील व्हिडीओ सिरीजीला सुरुवात - Marathi News | Anupam Kher make a series of videos on 21 Hanuman temples in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्येत पोहोचले अनुपम खेर, भारतातील 21 हनुमान मंदिरांवरील व्हिडीओ सिरीजीला सुरुवात

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर भारतातील 21 लोकप्रिय हनुमान मंदिरांवर व्हिडीओंची सिरीज बनवत आहेत. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिवाळीत अयोध्येला जाणार; २१ लाख दिव्यांनी नगरी उजळणार, तयारी सुरु - Marathi News | president draupadi murmu and pm narendra modi likely to visit ayodhya for deepotsav 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिवाळीत अयोध्येला जाणार; २१ लाख दिव्यांनी नगरी उजळणार, तयारी सुरु

Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येतील दीपोत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ...