शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: अब्दुललाटमधील तरुणाने सायकलने गाठली अयोध्या, १७ दिवसांत २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण

राष्ट्रीय : श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

भक्ती : Ayodhya Ram Mandir: गर्भगृहातल्या रामललाचे पूर्ण स्वरूप समोर आले; दिसले 'हे' वैशिष्ट्य!

फिल्मी : खरंच की काय? राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेसाठी प्रभासने दिले ५० कोटी?

राष्ट्रीय : 12000 जवान, 10000 CCTV आणि AI मॉनिटरिंग...अयोध्येत 'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था

भक्ती : Astrology: रामललाच्या वाट्याला का आले एवढे भोग? जन्मकुंडलीचा दोष की आणखी काही? वाचा!

राष्ट्रीय : UP, बिहारच्या युवकांना अयोध्येत रोजगाराची संधी; हॉटेल उद्योगाला कामगारांची गरज

राष्ट्रीय : राजस, सुकुमार! अयोध्येतील रामललांचं विलोभनीय रूप प्रथमच समोर 

आंतरराष्ट्रीय : १५० एकर जमीन, ७२१ फूट उंची, ६०० कोटी खर्च; जगातील सर्वात मोठे राम मंदिर ऑस्ट्रेलियात बांधणार

भक्ती : तुमचा जन्म ‘या’ नक्षत्रात झालाय? असतात श्रीरामांसारखे गुण; राजयोग अन् संपत्ती मिळते अपार