लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयशा टाकिया

आयशा टाकिया, मराठी बातम्या

Ayesha takia, Latest Marathi News

आयशा टाकिया एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपटातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर डोर या चित्रपटात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. दे ताली, संडे, फूल इन फायनल, शादी से पहले, सोचा ना था,शादी नंबर १ अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.
Read More
'वाँटेड' मधील सलमानच्या हिरोईनला ओळखलंत का? बऱ्याच वर्षांनी आली कॅमेऱ्यासमोर; झाली ट्रोल - Marathi News | wanted fame actress Ayesha Takia seen with son at airport paparazi spotted her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाँटेड' मधील सलमानच्या हिरोईनला ओळखलंत का? बऱ्याच वर्षांनी आली कॅमेऱ्यासमोर; झाली ट्रोल

सर्जरीनंतर तिचा चेहरामोहराच बदलला आहे. ...

१५ व्या वर्षी कलाविश्वात पदार्पण २३ व्या वर्षी लग्न, प्रेमासाठी सलमान खानच्या अभिनेत्रीने बदलला धर्म - Marathi News | Ayesha takia birthday know about salman khan wanted actress love story with farhan azmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ व्या वर्षी कलाविश्वात पदार्पण २३ व्या वर्षी लग्न, प्रेमासाठी सलमान खानच्या अभिनेत्रीने बदलला धर्म

राजकीय नेत्याच्या मुलाशी निकाह करुन या अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारला. ...

पहिल्याच सिनेमातून स्टार झालेल्या या अभिनेत्रींना आता काम मिळणं झालंय कठीण, जाणून घ्या कोण आहेत त्या? - Marathi News | It is difficult for these actresses who got star from their first movie to get a job now, find out who they are. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच सिनेमातून स्टार झालेल्या या अभिनेत्रींना आता काम मिळणं झालंय कठीण, जाणून घ्या कोण आहेत त्या?

अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांना पहिल्या चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली मात्र त्यानंतर त्यांना काम मिळणे कठीण झाले आहे. ...

प्लास्टिक सर्जरी करणं बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला पडलं महागात, वयाच्या १५व्या वर्षी झाली होती कोट्याधीश - Marathi News | Plastic surgery was expensive for the Bollywood actress, who became a billionaire at the age of 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लास्टिक सर्जरी करणं बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला पडलं महागात, वयाच्या १५व्या वर्षी झाली होती कोट्याधीश

ही अभिनेत्री एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. आता बॉलिवूडमधून आहे गायब ...

"कामाच्या ठिकाणी मला छळले जायचे", सलमानच्या हिरोईनचा नेपोटिझमबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | "I used to be harassed at workplace", Salman khan Wanted Actress Ayesha Takia Shocking Revelation about nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कामाच्या ठिकाणी मला छळले जायचे", सलमानच्या हिरोईनचा नेपोटिझमबाबत धक्कादायक खुलासा

आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीबद्दल, कंगना रणौत, अभिनव कश्यप, रवीना टंडन, शेखर कपूर यासारख्या सेलिब्रेटींनी भाष्य केलं आहे. ...

सलमानच्या नायिकेच्या पतीने कोरोनाच्या संकटात पोलिसांना राहायला दिलंय त्याचे मुंबईतील हॉटेल - Marathi News | Ayesha Takia, husband Farhan Azmi offer their Mumbai hotel as quarantine facility PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या नायिकेच्या पतीने कोरोनाच्या संकटात पोलिसांना राहायला दिलंय त्याचे मुंबईतील हॉटेल

एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा मदत करण्यासाठी पुढे आला आहे.  ...

सलमान खानच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का ? आता आहे लाईमलाइटपासून दूर - Marathi News | Ayesha takia is way from bollywood movie gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का ? आता आहे लाईमलाइटपासून दूर

वयाच्या चौथ्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. ...

सुंदर दिसण्याच्या नादात हिने अख्ख्या करिअरचं वाटोळं केलं; ओळखणंही कठीण झालं - Marathi News | bollywood actress ayesha takia azmi birthday special salman khan actress in wanted know about her controversial lip surgery-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुंदर दिसण्याच्या नादात हिने अख्ख्या करिअरचं वाटोळं केलं; ओळखणंही कठीण झालं

सलमान खानने दिली ओळख, सर्जरीने बिघडला चेहरा!! ...