लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयातुल्ला अली खामेनेई

अयातुल्ला अली खामेनेई, मराठी बातम्या

Ayatollah ali khamenei, Latest Marathi News

Pune Airport : पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा विमान प्रवाशांना फटका - Marathi News | pune airport Pune to Dubai, Abu Dhabi flight services cancelled; War-like situation hits air passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा विमान प्रवाशांना फटका

- इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अचानक तणावपूर्ण परिस्थितीमुळे पुण्यासह संपूर्ण देशभरातून मध्य पूर्व भागात जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. ...

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूचे भारतात पडसाद; केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | Death of Iran Supreme Leader Khamenei has repercussions in India; Central government takes big step in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूचे भारतात पडसाद; केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल

श्रीनगरच्या क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. ...

"आणखी जीव जातील; जोपर्यंत आमचे ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत...", डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवली जगाची चिंता - Marathi News | "More lives will be lost; until our goal is achieved...", Donald Trump raises world concerns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आणखी जीव जातील; जोपर्यंत आमचे ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत...", डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवली जगाची चिंता

Donald Trump on Iran Latest News: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध आणखी भडकणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसेच संकेत दिले आहेत.  ...

खामेनेई यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी इराण मैदानात उतरला, आखाती देशांमध्ये धुराचे लोट; इस्रायलमध्येही स्फोट - Marathi News | Iran takes to the field to avenge Khamenei's death, smoke billows in Gulf countries Explosions in Israel too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खामेनेई यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी इराण मैदानात उतरला, आखाती देशांमध्ये धुराचे लोट; इस्रायलमध्येही स्फोट

"तुम्ही आमची लाल रेषा ओलांडली आहे आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल," असे इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालिबाफ यांनी रविवारी भाषणात म्हटले. ...

"गेल्या ४० वर्षांपासून याच संधीची वाट पाहत होतो"; इराणवर पूर्ण ताकदीने हल्ला करण्याचे नेतन्याहूंचे आदेश - Marathi News | Destined to End This Regime Netanyahu Vows to Strike Tehran Heart After Khamenei Death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गेल्या ४० वर्षांपासून याच संधीची वाट पाहत होतो"; इराणवर पूर्ण ताकदीने हल्ला करण्याचे नेतन्याहूंचे आदेश

Benjamin Netanyahu: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराण -इस्रायल संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलचे ... ...

इराणचा कणा मोडला; 'ऑपरेशन लायन्स रोअर'मध्ये ४८ बडे नेते ठार; ट्रम्प यांची मोठी माहिती - Marathi News | 48 Leaders Gone in One Shot Trump Hails Success of Operation Lion Roar in Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा कणा मोडला; 'ऑपरेशन लायन्स रोअर'मध्ये ४८ बडे नेते ठार; ट्रम्प यांची मोठी माहिती

४८ इराणी नेत्यांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ...

इराण पेटणार! जामकरन मशिदीवर लाल निशाण फडकले; खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्याचे संकेत - Marathi News | Red Flag of Revenge Hoisted in Iran War Clouds Loom After Khamenei Assassination | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण पेटणार! जामकरन मशिदीवर लाल निशाण फडकले; खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्याचे संकेत

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून खामेनींच्या मृत्यूचा सूड घेण्याचे संकेत दिले आहेत. ...

'अमेरिका आणि इस्रायलने सीमा ओलांडली...', खामेनेई यांच्या मृत्यूवर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Israel-Iran War: 'America and Israel crossed the line', Javed Akhtar's angry reaction to Khamenei's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अमेरिका आणि इस्रायलने सीमा ओलांडली...', खामेनेई यांच्या मृत्यूवर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

Israel-Iran War: अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मध्य-पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...