गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
England bowled out for 205 runs in the first innings नाणेफेकीचा कौल बाजूनं लागला... फलंदाजांना पोषक खेळपट्टी... असे असूनही इंग्लंडच्या फलंदाजांना चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी खेळणे अवघडच गेले ...
IND vs ENG, 4th Test : Another tricky turning track टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून ( Pink Ball Test) चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ...
India vs England 3rd Test : Ben Stokes applies saliva on ball अक्षर पटेलनं ( Axar Patel) दिलेल्या दणक्यानंतर इंग्लंडच्या संघाला रोहित शर्मानं ( Rohit Sharma) चोपून काढलं. फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाज खेळवण्याची चूक इंग्लंडला प ...
India vs England 3rd Test Axar Patel स्थानिक खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे खेळाडू सहज अडकले. अक्षर पटेलनं ३८ धावांत ६ विकेट्स, तर आर अश्विननं २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडचा पह ...