लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा' - Marathi News | South Africa vs India 2nd T20I Axar Patel falls victim to 'unlucky' run-out in IND vs SA 2nd T20I Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'

तो अनलकी ठरला अन् रन आउटच्या रुपात बाद होऊन त्याच्यावर तंबूत परतण्याची वेळ आली. ...

IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार - Marathi News | South Africa vs India 2nd T20I Hardik Pandya Helps IND reach 124 Tilak Varma Axar Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार

टीम इंडियानं निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात काढल्या १२४ धावा ...

अक्षर पटेल होणार बाबा; 'बापू'च्या पोस्टवर 'सूर्या'च्या पत्नीची भारी प्रतिक्रिया, चाहते म्हणाले... - Marathi News | suryakumar Yadav's wife Devisha Shetty reacts to Akshar Patel's post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर होणार बाबा; 'बापू'च्या पोस्टवर 'सूर्या'च्या पत्नीची प्रतिक्रिया, चाहत्यांनी घेतली फिरकी

स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल लवकरच बाबा होणार आहे. ...

टीम इंडियातील स्टार क्रिकेटरनं खास पोस्टसह शेअर केली 'गूडन्यूज' - Marathi News | Axar Patel and his wife Meha announce pregnancy in a heartwarming video on social media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील स्टार क्रिकेटरनं खास पोस्टसह शेअर केली 'गूडन्यूज'

भारतीय संघातील स्टार क्रिकेटरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली खास गोष्ट ...

Team India, IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीत 'या' खेळाडूंना बाकावरच बसावं लागणार? - Marathi News | IND vs BAN 1st Test these 5 players from Team India squad may excluded in playing xi against Bangladesh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीत 'या' खेळाडूंना बाकावरच बसावं लागणार?

Team India, IND vs BAN: भारत-बांगलादेश कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून होणार सुरुवात ...

६, ४, ६ अगदी तोऱ्यात साजरी केली फिफ्टी! टीम इंडियाच्या 'बापू'नं राखली श्रेयस अय्यरच्या संघाची लाज - Marathi News | Duleep Trophy 2024 Axar Patel Stranded On 86 As Shreyas Iyer's Team 164 All Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६, ४, ६ अगदी तोऱ्यात साजरी केली फिफ्टी! टीम इंडियाच्या 'बापू'नं राखली श्रेयस अय्यरच्या संघाची लाज

पन्नाशीच्या आत संघाने ४८ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. मग अक्षर पटेलच्या भात्यातून आली क्लास इनिंग ...

SL vs IND : अविश्वसनीय! रोहितचं अर्धशतक तरी भारताचा संघर्ष; श्रीलंकेने तोंडचा घास पळवला - Marathi News | SL vs IND 1st ODI Match Live Math Updates In Marathi match tie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अविश्वसनीय! रोहितचं अर्धशतक तरी भारताचा संघर्ष; श्रीलंकेने तोंडचा घास पळवला

SL vs IND 1st ODI Match Live Macth : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना अनिर्णित संपला. ...

SL vs IND Live : भारतीय गोलंदाजांची सांघिक खेळी! रोहितने गिललाही बॉलिंग दिली; श्रीलंकेची मात्र वाट लागली - Marathi News | SL vs IND 1st ODI Match Live Math Updates In Marathi Sri Lanka set Team India a target of 231 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांची सांघिक खेळी! रोहितने गिललाही बॉलिंग दिली; श्रीलंकेची वाट लागली

SL vs IND 1st ODI Match Live : श्रीलंकेने भारतासमोर सन्मानजनक धावसंख्या उभारली. ...