गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
KL Rahul and Axar Patel ruled out of T20I Series : भारताचा उप कर्णधार लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. ...
Axar Patel Engagement: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल याने त्याच्या २८ व्या जन्मदिनी जीवनातील मोठा निर्णय घेतला आहे. अक्षरने आज त्याची गर्लफ्रेंड मेहा हिच्यासोबत साखरपुडा केला. आज आपण जाणून घेऊया की अक्षर पटेलची होणारी पत्नी कोण आहे. ...
भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल ( Axar Patel) यानं गुरुवारी साखरपुडा केला. त्यानं त्याच्या वाढदिवसाला आणखी विशेष बनवताना प्रेयसी मेहाला लग्नाची मागणी घातली. ...