गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानला आयती विकेट मिळाली. लोकेश, रोहित, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल असे चार फलंदाज ३३ धावांवर माघारी परतले ...
टी-20 विश्वचषकाची सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सर्व संघ सराव सामने खेळण्यात व्यस्त झाले आहेत. भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेत 2-0 ने शानदार विजय मिळवला होता. आगामी विश्वचषक भारत ...
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीचे दोन्हीही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. ...
IND vs AUS T20 2022 Live Match - कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) व टीम डेव्हिड यांनी भारतीय गोलंदाजांची शाळा घेतली. अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांनीच कमाल दाखवली. ...
IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : अक्षर पटेलची उल्लेखनीय गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने ८-८ षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. ...