शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : ऑलराउंडर अक्षर पटेलनं मुलाचं नाव ठेवलं 'हक्ष', टीमच्या जर्सीवर दाखवली पहिली झलक; खूपच खास आहे नावाचा अर्थ!

क्रिकेट : Aus vs Ind: अश्विनच्या जागी ना कुलदीप, ना अक्षर पटेल; नवखा Tanush Kotian च का? Rohit Sharma ने दिलं उत्तर

क्रिकेट : Year Ender 2024: रोहित-संजूसह या भारतीय खेळाडूनं वनडेत केल्या सर्वाधिक धावा

क्रिकेट : KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट

क्रिकेट : IND vs SA : फलंदाज अन् गोलंदाज दोघेही तेच; फिल्डर बदलला पण रिझल्ट तोच! (VIDEO)

क्रिकेट : पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'

क्रिकेट : IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार

क्रिकेट : अक्षर पटेल होणार बाबा; 'बापू'च्या पोस्टवर 'सूर्या'च्या पत्नीची भारी प्रतिक्रिया, चाहते म्हणाले...

क्रिकेट : ६, ४, ६ अगदी तोऱ्यात साजरी केली फिफ्टी! टीम इंडियाच्या 'बापू'नं राखली श्रेयस अय्यरच्या संघाची लाज

क्रिकेट : SL vs IND : अविश्वसनीय! रोहितचं अर्धशतक तरी भारताचा संघर्ष; श्रीलंकेने तोंडचा घास पळवला