सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Axar Patel Latest News, मराठी बातम्या FOLLOW Axar patel, Latest Marathi News गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
आयपीएलमधील १० पैकी ९ संघांनी आपले कॅप्टन निवडले आहेत. पण अद्याप दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व कोण करणार? ते गुलदस्त्यातच आहे ...
KL Rahul Delhi Capitals Captaincy : रिषभ पंतला संघातून करारमुक्त केल्यावर राहुलला कर्णधार केले जाण्याची सर्वाधिक चर्चा होती ...
चेंडू स्टंपवर लागून स्टीव्ह स्मिथ नॉट आउट राहिला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया सविस्तर ...
टीम इंडियातील दोन चेहरे कॅप्टन्सीच्या शर्यतीत, कोण मारणार फायनल बाजी ...
विकेटनंतर पांड्याचा आनंद अगदी गगनाला भिडल्याचे पाहायला मिळाले. ...
आघाडीच्या फंलदाजांनी नांगी टाकल्यावर श्रेयस अय्यरनं दिलासा देणारी खेळी करताना ९८ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. ...
पाक गोलंदाजामुळेही फसला असता शतकी डाव, पण त्याचा प्रयत्न शेवटी फसवा ठरला विराट भाऊ शतकवीर ठरला ...
पाकच्या ताफ्यातील सेट झालेल्या दोघांनी कॅच सुटल्यावर लगेच फेकली विकेट; अक्षर-हार्दिकनं भारतीय संघाला दिला मोठा दिलासा ...