शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : बांगलादेशचा ११ वर्षांनंतर भारतावर विजय, शुबमन गिलचे शतक व्यर्थ; नंबर १ची हुकली संधी

क्रिकेट : IND vs SL : भारतानं टॉस जिंकला! रोहितनं शार्दुल ठाकूरला वगळलं, स्टार फिरकीपटूला मिळाली संधी

क्रिकेट : WTC Final: अफलातून रन आऊट... अक्षर पटेलने धावत अडवला चेंडू, झोपूनच मारला थ्रो (Video)

क्रिकेट : वॉर्नरनं ५० चेंडू खेळल्यास DCचे ५० धावांचे नुकसान, आता कॅप्टन बदला, भज्जीची बोचरी टीका

क्रिकेट : IPL 2023, MI vs DC Live : ७ धावांत ५ विकेट्स! दिल्ली कॅपिटल्सचा डाव १० चेंडूंत गडगडला; डेव्हीड वॉर्नर , अक्षर पटेलची मेहनत वाया

क्रिकेट : IND vs AUS 3rd ODI: स्टीव्ह स्मिथचं मैदानातच 'घालीन लोटांगण', सरपटी थ्रो... तरीही अक्षर झाला Run Out, पाहा Video

क्रिकेट : IND vs AUS 2nd ODI Live : रोहित शर्मा आला, दोन खेळाडूंना बाहेर बसवले! ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून साधली संधी

क्रिकेट : IPL 2023 : डेव्हिड वॉर्नर सांभाळणार दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद, अक्षर पटेलकडेही सोपवली मोठी जबाबदारी

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: अक्षर पटेलने 'चेंडू' असा वळवला की ऑसी फलंदाजाचे हुकले शतक; भारतीय गोलंदाजाने नोंदवला विक्रम, Video 

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: विराट आजारी होता? अनुष्का शर्माच्या दाव्यावर अक्षर पटेलची आश्चर्यचकित करणारी प्रतिक्रिया