लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अवनीत कौर

Avneet Kaur Latest news

Avneet kaur, Latest Marathi News

Avneet Kaur  : अवनीत कौरने वयाच्या ८व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकेत झळकली. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे. ती लवकरच ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. 
Read More
'शहजादीचा मृत्यू आणि अलीबाबाला जेल'; तुनिशाच्या जागी दिसणार 'अवनीत कौर' ? तुनिशाच्या मालिकेचा चॅप्टर २... - Marathi News | tunisha-sharma-shizaan-khan-serial-alibaba-dastaan-e-kabul-avneet-kaur-may-replace-tunisha-sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शहजादीचा मृत्यू आणि अलीबाबाला जेल'; तुनिशाच्या जागी दिसणार अवनीत कौर ?

अलीबाबा चॅप्टर १ ऑफ एयर करत चॅप्टर २ ची सुरुवात दाखवण्यात येणार आहे. 'शो'च्या दुसऱ्या चॅप्टरसाठी आता नवीन पात्रांचा शोध घेतला जात आहे. ...