लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवनीत कौर

Avneet Kaur Latest news

Avneet kaur, Latest Marathi News

Avneet Kaur  : अवनीत कौरने वयाच्या ८व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकेत झळकली. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे. ती लवकरच ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. 
Read More
Avneet Kaur Video on Besharam Rang: अवनीत कौरच्या 'सुपर हॉट' अदांनी नेटकरी घायाळ, 'बेशरम रंग'चं असं व्हर्जन पाहिलंय का? - Marathi News | Avneet Kaur super hot bold bikini look s3xy dance on Besharam Rang song of Pathaan Song Shahrukh Khan Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवनीत कौरच्या 'सुपर हॉट' अदांनी नेटकरी घायाळ, 'बेशरम रंग'चं असं व्हर्जन पाहिलंय का?

अवघ्या २१ वर्षांच्या अवनीतने बिकीन घालून केलं बोल्ड, बिनधास्त व्हिडीओ शूट ...

बोल्ड अँड ब्युटीफूल! 21 वर्षीय अभिनेत्री अवनीत कौर कोट्यवधींची मालकीण; पाहा ग्लॅमरस फोटो - Marathi News | tv actress Avneet Kaur net worth latest photos biography tv serials | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड अँड ब्युटीफूल! 21 वर्षीय अभिनेत्री अवनीत कौर कोट्यवधींची मालकीण; पाहा ग्लॅमरस फोटो

Avneet Kaur : अवनीत कौरने 2010 मध्ये डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्समधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती ...

'शहजादीचा मृत्यू आणि अलीबाबाला जेल'; तुनिशाच्या जागी दिसणार 'अवनीत कौर' ? तुनिशाच्या मालिकेचा चॅप्टर २... - Marathi News | tunisha-sharma-shizaan-khan-serial-alibaba-dastaan-e-kabul-avneet-kaur-may-replace-tunisha-sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शहजादीचा मृत्यू आणि अलीबाबाला जेल'; तुनिशाच्या जागी दिसणार अवनीत कौर ?

अलीबाबा चॅप्टर १ ऑफ एयर करत चॅप्टर २ ची सुरुवात दाखवण्यात येणार आहे. 'शो'च्या दुसऱ्या चॅप्टरसाठी आता नवीन पात्रांचा शोध घेतला जात आहे. ...