लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवनीत कौर

Avneet Kaur Latest news

Avneet kaur, Latest Marathi News

Avneet Kaur  : अवनीत कौरने वयाच्या ८व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकेत झळकली. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे. ती लवकरच ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. 
Read More
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण? - Marathi News | Who is Avneet Kaur who is in the news because of Virat Kohli liking avneet photo on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

विराट कोहलीने तिच्या फोटोला लाइक केलं आणि एकच चर्चा झाली. पुढे विराटने स्पष्टीकरण दिलं. पण त्यामुळे अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण, याविषयीची उत्सुकता शिगेला आहे (avneet kaur) ...

विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला... - Marathi News | Virat Kohli liked Avneet Kaur hot photo later gave an clarification after being trolled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने अवनीतच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...

Virat Kohli Avneet Kaur Instagram Like Controversy: २३ वर्षांच्या अवनीत कौरच्या फोटोमुळे विराट झाला ट्रोल ...

साबणाच्या जाहिरातीत दिसणारी ही मुलगी, आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का? - Marathi News | This girl who appeared in a soap commercial is now a famous actress, do you recognize her? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साबणाच्या जाहिरातीत दिसणारी ही मुलगी, आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का?

या अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात चित्रपटांपासून नाही तर जाहिरातींपासून अगदी लहान वयात केली आणि ती एक नायिका म्हणून ओळखली जाते. ...

Avneet Kaur : "मी बॅट घेतली अन् त्याला धू धू धुतलं"; होळीच्या दिवशी गैरवर्तन होताच अभिनेत्रीचा रुद्रावतार - Marathi News | Avneet Kaur revealed she faced misbehavior from boy on holi then she beat him with bat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी बॅट घेतली अन् त्याला धू धू धुतलं"; होळीच्या दिवशी गैरवर्तन होताच अभिनेत्रीचा रुद्रावतार

Avneet Kaur : अवनीतने खुलासा केला की, होळीच्या दिवशी एका मुलाने तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं होतं. ...

ही टेलिव्हिजन अभिनेत्री गिल सोबत दिसली अन् सुरु झाली दोघांच्यात 'प्रेमाचा खेळ' रंगल्याची चर्चा - Marathi News | cricketer shubman gill date with actress avneet kaur after championship trophy 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही टेलिव्हिजन अभिनेत्री गिल सोबत दिसली अन् सुरु झाली दोघांच्यात 'प्रेमाचा खेळ' रंगल्याची चर्चा

टीव्ही इंडस्ट्रीतील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री शुबमन गिलला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. कोण आहे ती ...

Avneet Kaur : "मी आणि माझा..."; २३ वर्षांच्या अवनीत कौरने सांगितली आपली मजेशीर 'लव्ह स्टोरी' - Marathi News | 23 year old Avneet Kaur shared her love story with her bed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आणि माझा..."; २३ वर्षांच्या अवनीत कौरने सांगितली आपली मजेशीर 'लव्ह स्टोरी'

Avneet Kaur : अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अवनीत कौरने तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. ...

Photos : नाताळनिमित्त ‘'हॉट अँड ब्यूटिफुल' अवनीत कौरचं खास फोटोशूट, पाहा ग्लॅमरस अदा… - Marathi News | Avneet Kaur Christmas 2024 Celebration Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : नाताळनिमित्त ‘'हॉट अँड ब्यूटिफुल' अवनीत कौरचं खास फोटोशूट, पाहा ग्लॅमरस अदा…

आज 25 डिसेंबरच्या दिवशी जगभरात नाताळ सण साजरा केला जातोय. ...

PHOTOS : अवघ्या 23 वर्षांची पोर... अवनीत कौरचं फोटोशूट, बोल्ड अदांवर चाहते घायाळ! - Marathi News | Avneet Kaurshares Bold Photos Wearing White Outfit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : अवघ्या 23 वर्षांची पोर... अवनीत कौरचं फोटोशूट, बोल्ड अदांवर चाहते घायाळ!

नुकतेच अवनीत कौरने बॉडिकॉन ड्रेसमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...