अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. बालगंधर्व, अजिंठा, बालक पालक अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या पत्नी आहेत Read More
Avinash Narkar Exclusive Interview : मराठीमधील सुप्रसिद्ध जोडप्यांमध्ये ऐश्वर्या व अविनाश यांचं नाव आदराने घेतलं जातं. आता या दोघांच्या लग्नाला २७ वर्षं पूर्ण झाली आहेत... ...
Avinash Narkar Aishwarya Narkar dance VIDEO : ‘कच्चा बादाम’ या गाण्यानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनाही ‘कच्चा बादाम’ या गाण्यानं भुरळ घातली आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडी ...
सोयरे सकळ या नाटकाचे पहिले पोस्टर नुकतेच रसिकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या नाटकात अनेक कलाकार असल्याचे या पोस्टरवरूनच आपल्याला कळून येत आहे. ...
लेक माझी लाडकी या मालिकेच्या टीमवर नुकतीच वडापाव पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे वडे या मालिकेच्या टीममधील सगळ्यांनी मिळून बनवले होते. ...