आवेश खान Avesh Khan हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. २०१६ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली होती. २०१७ साली रॉयल चॅलेंजर्स बंगोलरकडून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून तो खेळत आहे. Read More
घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने १४ विजय मिळवताना विराट कोहलीचा १३ विजयांचा विक्रम मोडला. ...
IPL 2021: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून एका विजयानंतर संघाचं प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं गेल्या दोन वर्षांमध्ये स्पर्धेत अफलातून कामगिरीची न ...
IPL 2021: आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाजांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दमदार कामगिरीच्या जोरावर प्रत्येक युवा गोलंदाज आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवताना दिसत आहे. यातच दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खान याची जोरदार चर्चा आहे. त्याच्या अचूक टप्प ...