यवतमाळमध्ये तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला शुक्रवारी (2 नोव्हेंबर) ठार मारण्यात आले. हैदराबादचे शार्पशूटर असगर अली खान यांनी तिचा वेध घेतला. Read More
यवतमाळमधील अवनी (टी 1) या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. विरोध पक्षांसहीत भाजपाच्या मित्रपक्षांकडूनही अवनी मुद्यावर राजकारण सुरू होऊ लागलं आहे. ...
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत १३ जणांचा जीव घेणाऱ्या अवनी या नरभक्षी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला व कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. ...
'वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं असे करायला हवे' अशी टीका टी-1 वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे. ...
१३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली. ...
राळेगाव परिसरातील बोराटीच्या जंगलातील कुबट अंधाराला भेदत वनविभागाचे पथक शार्पशुटरसह नरभक्षी वाघिणीचा ‘गेम’ करण्यासाठी पुढे सरसावताच, काही कळण्याच्या आत झुडूपात लपून बसलेल्या वाघिणीने पथकाच्या जिप्सीवर थेट हल्ला चढविला. ...