कारच्या चांगल्या मायलेजसाठी अनेक बाबी कारणीभूत असतात, त्यापैकी एक म्हणजे एक्लरेटरचा वापर. योग्य व संतुलित एक्सलरेशन करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास नक्कीच फायदा होतो, हे ध्यानात ठेवा. ...
गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते तयार करताना पेव्हरब्लॉक्सचा वापर झाल्याने रस्त्याच्या कामामध्ये कदाचित गती आली असेल वा पैसे कमी खर्चही झाले असतील पण त्यामुळे स्कूटर व मोटारसायकलींना मात्र चांगलाच धक्का बसत आहे. ...
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर थंडी वा पावसामध्ये धुक्याच्यावेळी अनेक कारचालक व वाहनचालक हे वाहनामध्ये लावलेल्या हझार्ड फ्लॅशरचा वापर मागच्या वाहनाला संकेत देण्यासाठी करीत असतात. ...
वाहतूककोंडी मोकळी करण्याचे किंवा सिग्नल व्यवस्था प्रभावीपणे राबवण्याचे काम हे एकट्या वाहतूक पोलीस यंत्रणेचे नाही, त्यात आपल्या सर्व नागरिकांचाही वाटा आहे व असायला हवा. ...
अमेझॉन कंपनीचे व्हाईस कमांडवर चालणारे इको व इको डॉट हे डिजीटल असिस्टंटयुक्त स्मार्ट स्पीकर तसेच प्राईम म्युझिक ही प्रिमीयम सेवा लवकरच भारतात सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या सौंदर्याबाबत, अंतर्गत सुविधा व आरेखन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. वास्तविक कारमधील कारचे मूळ गुण मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना, कारच्या ताकदीमध्ये, सुरक्षिततेबाबत काहीशी नव्हे तर चांगलीच तडजोड होऊ लागली आहे. ...