अतिवृष्टी व पूरासारख्या घटनांमध्ये वाहन वापरताना कोणत्या कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी, याचे खरे म्हणजे प्रशिक्षण वा माहितीपुस्तक काढण्याची गरज आहे की काय, असे वाटू लागले आहे. ...
कारनिर्मात्या कंपनीचा एम्ब्लेम वा लोगो हा अनेकांच्या मनात ठसलेला असतो. अनेक जागतिक स्तरावरील या कार निर्मात्या कंपन्यांचे लोगो हीच लोकांच्या मनातील कंपनीची ओळख बनललेली असते. ...
मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली. ...
रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करायलाच हवे. रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचे महत्त्व व निर्देश हे लक्षात घेऊन त्यांचे पालन करायला हवे. ...
रस्त्यावरचे खड्डे, गति अवरोधक तीव्र वळणे तसेच वाहतुकीत परस्परांच्या जवळून जाणारी वाहने या सर्वांचा विचार करता स्कूटरसारखे वाहन म्हणजे तसे खूप नाजूकच. त्यामुळे स्कूटरच्या सुरक्षेसाठी लोखंडी गार्ड लावून घेणे महत्वाचेच. ...
महिलांना कार कोणत्या आवडतात, त्या कशाला महत्त्व देतात, याबाबत एक पाहाणी अहवाल काढला गेला आहे. त्यात केवळ तीन कंपन्यांना महिलांची पसंती असल्याचे सांगत खरे म्हणजे अहवालाने विश्वासार्हताच गमावली असल्याचे म्हणावे लागेल. ...