मारुतीची अल्टो ८०० ही मारुतीची सध्याची सर्वात छोटी कार म्हणावी लागते. विशेष करून शहरी भागामध्ये गेल्या काही काळापासून सीएनजीवर चालणाऱ्या मारुती ८०० या कारला जास्त पसंती मिळत गेली ...
ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच... अशा थाटात सध्या अनेकजण वावरत असतात. एक मात्र खरे की मोबाईलचा वापर करू नका सांगणारी व्यक्ती मोबाईल वापरणाऱ्याच्या असंतोषाची जनक व्हायची. ...
शहरांमध्ये रात्रीच्यावेळी कार व अन्य वाहन चालवताना हेडलॅम्हमधील हायबीमची आवश्यकता नाही. त्यामुळे दुसर्यांनाही त्रास होतो, किंबहुना त्यामुळे अपघात टळण्याऐवजी होऊ शकतो, हे ही लक्षात घ्यावे ...
सुरक्षित ब्रेकींग स्कूटरला करायचे असेल तर दोन्ही ब्रेकचा वापर एकाचवेळी करावा. विनाकारण जोरात ब्रेक लीव्हर दाबण्याऐवजी हळूवार आवश्यक तसा वेग कमी करीत ब्रेकींग करावे. ...
कारमधील म्युझिक सिस्टिमचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होण्यासाठी करू नये, तसेच कार चालवताना किमान मागील वाहनाचा हॉर्न तरी ऐकू यावा इतकाच आवाज ठेवावा, त्यामुळे तुम्ही तुमचीच सुरक्षा जोपासत असता. ...
विविध प्रकारचे ब्रेक्स वा ब्रेक प्रणाली आज अस्तित्त्वात आलेलया आहेत, त्यात नवे नवे शोधही भर घालत आहेत. पण मुळात कार वा मोटार थांबवण्यासाठी जो ब्रेक वापरतात त्याला काय म्हणतात, तर त्याला सर्व्हिस ब्रेक असे म्हणतात ...
कार नवी घेतली तरी सीट कव्हर आपल्या आवडीप्रमाणे निवडल्याविना आपल्याला शांतता लाभत नाही. मात्र ही सीट कव्हर्स निवडताना स्वतः पाहून व बघून खात्री करणे व हे अधिक उत्तम. ...
मोटारसायकलीच्या मागील चाकामध्ये महिलांच्या साड्या वा ओढण्या अडकू नयेत यासाठी साडीगार्ड हे मोटारसायकलीसाठी तयार केले गेलेले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा प्रत्येक मोटारसायकलधारकाने नक्कीच विचार करायला हवा. ...