कारच्या क्लचचा वापर अतिशय सुयोग्यपणे केला जाणे गरजेचे आहे. तो न करणे म्हणजेच त्या क्लचचे आयुष्य कमी करणे व वेग नियंत्रणातील प्रभाव हळू हळू कमकुवत करण्यासारखे आहे. ...
लवकरच आपल्या वाहनाला आधारप्रमाणे युनिक क्रमांक मिळणार असून याच्या माध्यमातून देशातील टोल नाक्यांवरील गर्दीदेखील नियंत्रणात येणार आहे. आधारच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युनिक अशी ओळख मिळालेली आहे ...
पर्यावरणप्रेमी असलेल्या पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या बनवा अन्यथा, कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल त्यास तयार रहा असा कडक इशारा रस्ते व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार उत्पादकांना दिला आहे ...
कडकडीत उन पडले की कार चांगलीच तापते. आतील डॅशबोर्ड, स्टिअरिंग, अशा प्लॅस्टिक आवरणाला तर हात लावला की चटकेच बसतात. कार उन्हात पार्क असली, विंडशील्डच्या ठिकाणाहून सूर्याचे प्रखर किरण आत येत असले की कारच्या पुढच्या भागात तर चटके बसतात ...
मॅन्युअल गीयर टाकण्याची प्रणाली असलेल्या कार, बस, स्कूटर, मोटारसायकल, ट्रक, टेम्पो, रिक्षा अशा सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये क्लच हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. क्लचमुळे तुम्ही तुमच्या वाहनाच्या गतीसाठी सुयोग्य गीयर टाकू शकता. तो नसता तर गीयर टाकणे अवघड ...
कारमध्ये काच लावल्यानंतर उन्हाचा त्रास होतो म्हणून डार्क फिल्म लावली गेली, कायद्याने आज या फिल्मवर बदी असल्याने त्या फिल्मऐवजी काळ्या रंगाच्या सच्छीद्र कापडाला एका तारेच्या चौकटीमध्ये बंदिस्त केले ...
अमेरिकेतील प्रसिद्ध दुचाकी कंपनी कंफेरेटेड मोटारसायकल आता इलेक्ट्रिक दुचाकी बनवणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकींच्या निर्मितीसाठी ही कंपनी कर्टिस मोटारसायकल्सच्या बॅनरखाली निर्मिती करणार आहे. निर्मिती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी कंपनीने झीरो मोटारसायकल्स ...
कार उत्पादक सध्या वेगवेगळ्या प्रकारची हेडरेस्ट कारमध्ये आणत आहेत. पूर्वीच्या फियाट व अॅम्बेसेडरमध्ये हेडरेस्ट हा प्रकारच नव्हता. काही लोक ते स्वतंत्रपणे लावत होते.कालांतराने हेडरेस्टची गरज व उपयुक्तता निदर्शनास आली व हेडरेस्ट आज सर्वच कारमध्ये दिसू ल ...