कारला मोटार उत्पादकांनी दिलेले बंपर पुरेसे असतात. तरीही अतिरिक्त फ्रंट गार्ड बसवण्याचे काम अनेकजण मोठ्या हौशीने करतात. त्यामुळे कारचे वजन वाढते पण खरोखरच त्यामुळे अपघातात ते संरक्षक ठरतात की अधिक त्रासदायक ठरतात, त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. ...
ग्राऊंड क्लीअरन्स म्हणजे जमीन व कारच्या तळातील सर्वात खालचा भाग यातील अंतर... हे किती हा सर्वसाधारण कार घेताना विचारला जाणारा प्रश्न मात्र नेमका त्याचा कोणता भाग उपयुक्त असतो, ते समजून घेणे गरजेचे आहे ...
फॉक्सवॅगनच्या ४६ लाख कारच्या एअरबॅग सदोष असल्याने त्या माघारी बोलावण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या सर्व कार्स चीनमधील आहेत. या कार्ससाठीच्या एअर बॅग जपानमधील टकाटा या कंपनीने तयार केल्या आहेत. ती कंपनी आता दिवाळखोरीमध्ये गेली आहे. ...
हॅण्डब्रेक हा कारचा विविध कामांसाठी उपयुक्त असणारा घटक आहे. पार्किंगच्यावेळी हॅण्डब्रेक लावणे गरजेचे आहे. केवळ गीयरवर वा इंजिन बंद करून कार पार्क केली झाले असे होत नाही, त्यासाठी हॅण्डब्रेकचा वापर हवाच ...
टायर चे महत्त्ल प्रत्येक वाहनाच्यादृष्टीने अनन्यसाधारण असून त्या टायरच्या आरोग्याकडे सतत लक्ष ठेवणे हे प्रत्येक कारचालक व मालकाचे महत्त्वाचे कर्तव्यच आहे. कारण तसे करण्याने त्याच्या सुरक्षिततेलाच त्यामुळे तो प्राधान्य देत असतो ...
कारमध्ये एक वही ठेवून त्यामध्ये प्रवास, मायलेज, रनिंग, वेळ, अंतर आदी विविध तपशील नोंद करणे तसेच प्रवासामधील विविध टप्पे नोंद करत जाणे, हे भविष्यकाळात नक्कीच माहितगारासारखे उपयोगी पडू शकते. ...
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आॅटो उद्योगाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. हे परिवर्तन २०३० पर्यंत घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी यावर काम सुरू केले असून, इले ...
स्कूटर हे सध्या अनेकांचे लोकप्रिय साधन बनले आहे, मात्र स्कूटरची छोटेखानी रचना लक्षात घेूनच तिचा वापर करा, अन्य़ता अनेक कटकटीना, असुरक्षिततेला सामोरे जावे लागते. ...