मोटारसायकलीला बाजूला स्टील वा अॅल्युमिनियमचे बॉक्स लावण्याची साधारण बाब. उपयुक्तता असली तरी त्यात नावीन्य शोधले जाते हे खरेच. मोटारसायकलीला चामड्याच्या वा त्यासारख्या अन्य सामग्रीचा वापर करून तयार केलेल्या साइडबॅग्स सध्या वापरल्या जात आहेत. नव्या व ज ...
इलेक्ट्रॉनिक्सने केलेली अॅडॉप्टिव्ह हेडलाइटची कमाल भारतात अद्याप तरी सर्व कार्सना दिलेली नाही. उच्च श्रेणीतील कार्सना ही सुविधा दिलेली आढळते. युरोप वा अमेरिकेत दिसणारी ही सुविधा भारतात येण्यास वेळ लागणार नाही, फक्त किंमत जास्त मोजावी लागेल इतकेच ...
कारमध्ये सीटबेल्ट हा सक्तीचा आहे, पण त्याहीपेक्षा तो सुरक्षिततेसाठी आहे, हेच मुळात कोण विचारात घेत नाही. नवी साधने वापरली जातात तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या या अन्य साधनांचाही वापर करायला हवा तरच मूळ साधनांच्या वापराला अर्थ राहील. ...
मोटारीचा शोध लागल्यानंतर त्यात अनेक प्रकारचे बदल झाले. इंजिन, त्याची ताकद, त्या मोटारीमधील विविध सुविधा इतकेच नव्हे तर मोटारीच्या अंतर्भागातील रचनेमध्येही ही बदलाची व नवनव्या सुधारणांची बाब सतत राहिली आहे. ...
ग्रेटर नोएडामध्ये इंडिया एक्स्पो मार्च येथे ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ या काळात ऑटो एक्स्पोमधील मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी दिल्लीमध्ये होणारा हा ऑटो एक्स्पो म्हणजे वाहनप्रेमींसाठी व शौकिनांसाठी एक पर्वणी असते ...
दुचाकी वाहनांवरील आरसे हे अनेकांचे मोडलेले, खराब स्थिती असतात. त्याकडे अनेक चालकांना लक्षही द्यावेसे वाटत नाही. मात्र ही बाब कधी गंभीर अपघातालाही कारणीभूत ठरू शकते. ...
वाहन चालवणे ही कला आहे, ड्रायव्हिंग सेन्स अधिक विकसित करण्यासाठी acceleration sense विकसित करायला हवा, जाणवून घ्यायला हवा. ड्रायव्हिंग व अॅक्सलेशनचा सेन्स ही एक अनुभूती आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग कौशल्यही वाढते व तुमची लवचिकताही. ...