कारला ग्राफिक्सद्वारे सजवून केवळ प्लॅस्टिक वा विनिएलच्या सहाय्याने स्टिकर्ससारख्या आगळ्या वेगळ्या प्रकाराने वेगळा लूक देता येतो. सौदर्याच्या वेगळा वाढीबरोबर, नजरेबरोबर व्यावसायिक जािहरातही या ग्राफिक्सद्वारे केली जाते ...
हेल्मेटमुळे दुचाकीस्वारांना अपघातांमध्ये मोठे संरक्षण मिळते, किमान जखमांवरही काहीवेळा निभावते व प्राण वाचतात, मात्र त्याचबरोबर आपण कायदा पाळणारे नागरिक आहोत, याचेही वर्तन तुमच्या हेल्मेट वापरण्यानेही होत असते. हे लक्षात घ्यायला हवे. ...
कारना वा विविध वाहनांना ऑक्झिलरी वा ऑफ रोड लाइट लावण्याचे प्रमाण सध्या खूप वाढलेले दिसते. मात्र त्याला कारण रस्त्यांची स्थिती, नियमांचे उल्लंघन हेआहे. मात्र त्यामुळे रात्रीच्या प्रवासात या अतिरिक्त लाइट्सचा वापर करणे अपरिहार्य बनले आहे ...
कारचे फेसलिफ्ट म्हणजे केवळ एक मार्केटिंगचा प्रकार आहे. मूळ ढाचाला हात न लावता विद्यमान मॉडेलला नवा ताजेपणा आणणारे सौंदर्यात्मक बदल म्हणजेच फेसलिफ्ट, असाच स्पष्ट अर्थ त्यातून दिसतो ...
उंदरापासून कारमधील वायर्सचे, प्लॅस्टिक, रबराचे संरक्षण कसे करायचे हा प्रश्न अनेकांपुढे आहे. त्यासाठी काही ना काही उपाय करावे लागतात.तारेचा ब्रश, आयर्न गॉझ याचा वापरही करणे प्रभावी ठरू शकते. ...
कार रिव्हर्स घेताना वाजणारा बझर हा अनेकदा ध्वनिप्रदूषणाखेरीज व दुसऱ्याला त्रास होण्याखेरीज काही साध्य करीत नसतो. कार रिव्हर्स घेण्याच्या तंत्रातही त्याची आवश्यकता असल्याचे दिसत नाहीये ...
घराच्या दारात वापरले जाणारे विविध प्रकारचे डोअरमॅट्स कारमध्ये ड्रायव्हरच्या उपयोगासाठी वारपरता येऊ शकतात. अनवाणी पायाने ड्रायव्हिंग करणाऱ्यांना, कमी उंची असणाऱ्यांना त्याचा वापर कदाचित आवडूही शकतो. अर्थात हे प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीवर व वापरावर ...