लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

टेस्ला भारतात येण्याच्या बातमीने शेअर बाजाराला धक्का! टाटा, महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स घसरले - Marathi News | share market closed in red again auto and pharma shares fell metal stocks jumped 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्ला भारतात येण्याच्या बातमीने शेअर बाजाराला धक्का! टाटा, महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स घसरले

Share Market : इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात येण्याच्या बातमी शेअर बाजारात बरीच पडझड झाली. विशेषकरुन ऑटो सेक्टरमध्ये घसरण झाली. ...

Maruti सह Toyota देखील लाँच करणार इलेक्ट्रिक कार? ईव्ही मार्केटमध्ये उडणार खळबळ! - Marathi News | Maruti suzuki toyota upcoming electric cars in 2025 and 2026 launch details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti सह Toyota देखील लाँच करणार इलेक्ट्रिक कार? ईव्ही मार्केटमध्ये उडणार खळबळ!

दोन्ही कंपन्या एकत्रितपणे पुढील दोन वर्षांत ६-७ इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये आणू शकतात. ...

टेस्ला भारतात आणण्याचे इलॉन मस्क यांचं स्वप्न 'हा' भारतीय करणार पूर्ण? मुंबईत झालंय शिक्षण - Marathi News | who is prashanth menon a key figure in tesla india dream confidant of elon musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्ला भारतात आणण्याचे इलॉन मस्क यांचं स्वप्न 'हा' भारतीय करणार पूर्ण? मुंबईत झालंय शिक्षण

Elon Musk : पंतप्रधान मोदी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांचे भारतात येण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मस्क यांना यासाठी एक भारतीय मोठी मदत करत आहे. ...

Rapido महिलांसाठी खास सर्व्हिस सुरू करणार, २५ हजार महिलांना रोजगार मिळणार! - Marathi News | Rapido to launch 'Pink Rapido' bikes in Karnataka, creating 25,000 jobs for women | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rapido महिलांसाठी खास सर्व्हिस सुरू करणार, २५ हजार महिलांना रोजगार मिळणार!

Pink Rapido : रॅपिडो ही देशातील तीन प्रमुख कॅब सर्व्हिस देणारी कंपनी आहे, जी देशभरात टॅक्सी, ऑटो आणि बाईकने प्रवास करण्याची सुविधा पुरवते.  ...

सनरुफच्या नावे तुम्हाला मुनरुफ देत फसविले तर जात नाहीय ना? कंपन्या तुम्हाला कार विकतायत खऱ्या, पण... - Marathi News | is you are making fooled into giving you a moonroof in the name of a sunroof? Companies sell you cars, but... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सनरुफच्या नावे तुम्हाला मुनरुफ देत फसविले तर जात नाहीय ना? कंपन्या तुम्हाला कार विकतायत खऱ्या, पण...

moonroof vs sunroof: अनेकांना सनरुफ आणि मूनरुफ एकच असल्याचे वाटते. परंतू प्रत्यक्षात ही दोन वेगवेगळी फिचर्स आहेत. मग यातील फरक कसा ओळखायचा, चला आपण दोन्ही गोष्टींतील फरक पाहुयात... ...

मारुती सुझुकीच्या 'या' कारची होतेय जबरदस्त विक्री; 34 किमी मायलेजसह अनेक फीचर्स... - Marathi News | maruti suzuki alto k10 sales report 11 thousand 352 unit sale 34 kilometer mileage  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीच्या 'या' कारची होतेय जबरदस्त विक्री; 34 किमी मायलेजसह अनेक फीचर्स...

Maruti Suzuki Alto K10 : मारुतीने अलीकडेच या कारची किंमत वाढवली होती. यानंतरही या हॅचबॅकला मोठी मागणी आहे. तर या कारची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या...  ...

व्याजदर कमी झाला मग कारचा हप्ता कसा कमी कराल? हा पर्याय निवडला असेल तरच... - Marathi News | How can you reduce your car installment if the interest rate has decreased by RBI repo rate? Only if you have chosen this option... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर कमी झाला मग कारचा हप्ता कसा कमी कराल? हा पर्याय निवडला असेल तरच...

Car Loan: कार लोन घेणाऱ्या लोकांच्या देखील आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांनाही कर्जाचे हप्ते कमी करण्याचे वेध लागले आहेत. ...

कार घ्यायची झाली तर तुमच्या खिशातून किती कर घेतला जातो? म्हणून महाग वाटतायत वाहने - Marathi News | How much tax is taken out of your pocket if you want to buy a car? That's why vehicles seem expensive | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार घ्यायची झाली तर तुमच्या खिशातून किती कर घेतला जातो? म्हणून महाग वाटतायत वाहने

अनेकजण असे असतात की कार फक्त स्टेटससाठी घेतात आणि पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावर अशीच धूळ खात उभी करून ठेवतात. अशा अवस्थेतील कारकडे पाहून वाटते या लोकांकडे लक्ष्मी पाणी भरत असावी. ...