कर्नाटकमध्ये १०० सीसी क्षमतेपेक्षा कमी ताकदीच्या दुचाकींवरून पिलियन रायडर्स म्हणजे मागे बसणार्याला बंदी घालण्याचा विचार होत असून संबंिधत कायदा सुधारणेसाठी आता सरकार सरसावले आहे. ...
महामार्ग, द्रुतगती महामार्ग यावर कार पार्क करताना अतिदक्षता महत्त्वाची आहे. विशेष करून रात्री पार्क करताना विनाकारण कार उभ करू नये, केल्यास प्रथम पार्किंग लाइट चालू करावेत ...
सना इक्बाल या आघाडीच्या महिला बाइक रायडरचा आज मंगळवारी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये सकाळी झालेल्या या अपघातात तिची कार खांबाला आदळली. कारमध्ये तिचे पती होते, ते सुखरूप असून सनानं मात्र जीव गमावला आहे ...
पावसाळ्यामध्ये कार भरपूर वापरली जात नाही, असा काहींचा समज असतो. अर्थात पावसामध्ये कार वापरल्यानंतर त्यावेळी झालेल्या परिणामांबाबत पावसाळ्यानंतर तपासणी करा, तिची सर्व्हिंसिंग करून घ्या. ...
रस्त्यांवरील पांढरे व पिवळे पट्टे हे वाहन, पादचारी यांच्या सुयोग्य वर्दळीसाठी आहेत. वाहन चालकांच्या मार्गदर्शनासाठी व त्याच्या संकेताप्रमाणे नियमाप्रमाणे वाहन चालवण्यासाठी असतात ...
कोणत्याही वाहनाला गोटा झालेला टायर वापरणे हे अतिशय धोकादायक असून ते टायर्स ताबडतोब काढून चांगले नवीन टायर लावणे आवश्यक असते. कारण तसे टायर वापरणे पूर्णपणे असुरक्षित आहे. ...
उंटावरून शेळ्या हाकणे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, अशा प्रकारच्या काही म्हणी मराठीत आहेत. काहीसा तशाच प्रकारचा एक वाक्प्रचार ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात आहे. तो म्हणजे बॅक सीट ड्रायव्हर... ...