पुलांवरील सांधे म्हणजे अनेकदा खड्ड्यांचाच एक प्रकार असतो. तो पार करताना वाहन सावधानपणे व हळूवार चालवणे उत्तम. दुचाकी वाहनांनी अशा ठिकाणी अधिक सावध राहावे. ...
अपघातामुळे जीवितहानी होत नाही पण वाहनांचे नुकसान होते. मात्र अशावेळी अनेकदा कोणी बाजू तडजोडीची भाषा करतो. मात्र अशावेळी त्याला न भुलता प्रथम पोलीस तक्रार करून सारे कायदेशीर करून मगच विमा दावा करा. अन्यथा चूक असणारा तुमच्या अज्ञानामुळे मात्र तुम्हाला ...
बाहेर कार धुणे सर्वांनाच परवडणारे व भावणारे असते असेही नाही. पाणी वाचवून घरच्याघरी ते काम मनाजोगते करता येते. अर्थात ज्यांना वेळ असेल, आवड असेल त्यांना हा पर्याय नक्की आवडेल. ...
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक विक्री करणाऱ्या मोटारींची कंपनी. सेलेरिओ या हॅचबॅकचे फेसलिफ्ट नुकतेच त्यांनी सादर केले आहे. काही कॉस्मेटिक बदल करून आणलेली ही सेलेरिओ केवळ बाह्य वैशिष्ट्याने आकर्षक बनवली आहे. ...
एकेकाळी भारतीय रस्त्यावर धावलेली लॅब्रेटा ही स्कूटर आपल्या विविध वैशिष्ट्यांनी लोकांना आवडलेली होती. आता त्या लॅम्ब्रेटाची तीन नवी रूपे इटलीमधील मोटारसायकल प्रदर्शनात ठेवली गेली होती. युरोपमधील बाजारात पुढील वर्षी उतरवल्यानंतर भारतात २०१९ मध्ये ही स् ...
सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढ-या आडव्या रेषेआधी वाहन थांबवणे व हिरवा सिग्नल लागल्यानंतर मगच पुढे जाणे गरजेचे आहे. हा नियम आहेच पण त्यापेक्षाही सूज्ञ नागरीकाचेही लक्षण आहे. ...