आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात. ...
कार किंवा मोटरसायकल घेतल्यानंतर मायलेज किती देते? असे प्रश्न विचारले जातात. अमक्याची कार एवढे देते, मग तुझी कमी कशी देते, असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. ...