Automobile, Latest Marathi News
Ola Electric : ओला इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मे महिन्यात कंपनीच्या विक्रीत जवळपास ६०% घट झाली, ज्यामुळे तिचा बाजारातील वाटा फक्त २०% पर्यंत कमी झाला. ...
Audi India launches Drive Sure Program: ऑडी इंडियाने 'ड्राइव्ह शुअर' नावाचा मोफत ड्रायव्हिंग प्रोग्राम सुरू केला आहे. ...
जाणून घ्या बाईकचे फिचर्स अन् किंमत! ...
Suzuki Motorcycle : सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देशात आणखी एक प्लांट उभारणार आहे. यासाठी कंपनी १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ...
Hyundai Upcoming Cars: ह्युंदाई लवकरच भारतीय बाजारात 26 नवीन कार लॉन्च करणार आहे. ...
Yamaha India: यामाहाने आपल्या सर्व बाईक आणि स्कूटर्सवर 10 वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे. ...
Vayve Eva : या मेड इन पुणे कारची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. ...
Tata Altroz Facelift 2025: नवीन टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट येत्या 22 मे रोजी लॉन्च होईल. ...