लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Pravaig Defy EV: लवकरच येतेय 'ही' खास इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्जवर देईल 500Km ची रेन्ज, खास आहेत फीचर्स - Marathi News | pravaig defy electric suv to be unveil on 25th november know about the driving range and features  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लवकरच येतेय 'ही' खास इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्जवर देईल 500Km ची रेन्ज, खास आहेत फीचर्स

या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अनेक अॅडव्हॉन्सड फीचर्स देण्यात आले आहेत, जे केवळ लक्झरी वाहनांमध्येच बघायला मिळतात, असा दावाही कंपनीने केला आहे. ...

Car: नवी कार घ्यायची आहे? आता थांबा २२ महिने ! असं आहे कारण - Marathi News | Car: Want to buy a new car? Now wait 22 months! That is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवी कार घ्यायची आहे? आता थांबा २२ महिने ! असं आहे कारण

Car: इलेक्ट्रिक कार ही भविष्यातील वाहतूक असेल; पण सध्या पेट्रोल- डिझेल कारची मागणी कमी झालेली नाही. मोठ्या कंपन्या पारंपरिक कारचे उत्पादन वाढवण्यासाठी २१,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहेत. ...

मारुतीच्या 'या' 3 गाड्यांकडे लोकांचा कल वाढला; मोठ्या प्रमाणात विक्री, किंमत 3.4 लाखांपासून सुरू - Marathi News | best selling maruti suzuki cars in october 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या 'या' 3 गाड्यांकडे लोकांचा कल वाढला; किंमत 3.4 लाखांपासून सुरू

Best Selling Maruti Cars : सर्वात स्वस्त कार अल्टो आहे, या कारची किंमत 3.4 लाख रुपयांपासून सुरू होते. ...

Cheapest Electric Car: भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत फक्त 4.70 लाख; मोबाईलनेही केली जाऊ शकते नियंत्रित - Marathi News | India's Cheapest Electric Car Launched Priced at Just 4.70 Lakhs Can also be controlled by mobile | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत फक्त 4.70 लाख; मोबाईलनेही केली जाऊ शकते नियंत्रित

PMV Eas-E Price And Features : महत्वाचे म्हणजे, ही कार सर्वात स्वस्त असण्याबरोबरच देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे. ...

Nissan देणार Maruti Ertiga आणि Kia ला टक्कर; कमी किमतीत लाँच करणार 7 सीटर कार - Marathi News | Nissan will soon launch a low-cost 7-seater car in the market | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Nissan देणार Maruti Ertiga आणि Kia ला टक्कर; कमी किमतीत लाँच करणार 7 सीटर कार

सध्या अनेकांना कुटुंबीयांसाठी 7 सीटर कार खरेदी करायची असते. पण बजेटमुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण, आता निसान कंपनी कमी किंतीतील कार लाँच करणार आहे. ...

क्या बात है! TVS ने एकाच दिवसात 200 इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना केल्या सुपूर्द!  - Marathi News | tvs iqube electric scooters 200 unit delivered in delhi in single day | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्या बात है! TVS ने एकाच दिवसात 200 इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना केल्या सुपूर्द! 

TVS : टीव्हीएसने दिल्लीत एकाच दिवसात ग्राहकांना TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या 200 युनिट्स विकल्या आहेत. ...

मोठा Sunroof अन् आकर्षक फिचर्स! सीटवर बसल्या बसल्या पाहा आकाश, येतेय नवी Innova Hycross - Marathi News | toyota innova hycross to be launch with panoramic sunroof and advance features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मोठा Sunroof अन् आकर्षक फिचर्स! सीटवर बसल्या बसल्या पाहा आकाश, येतेय नवी Innova Hycross; पाहा...

Toyota Innova Hycross Launch Details: टोयोटा कंपनी आपल्या लोकप्रिय एमवीपी Innova कारला आता पूर्णपणे नव्या अवतारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ...

Bajaj ची नवी Pulsar 125 लॉन्च, डिझाइन पाहून प्रेमात पडाल! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स - Marathi News | Bajaj's New Pulsar 125 Launched, Fall in Love with the Design Know the price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Bajaj ची नवी Pulsar 125 लॉन्च, डिझाइन पाहून प्रेमात पडाल! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ही बाईक ब्लू आणि रेड अशा दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ...