पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? "ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ... बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले... आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण... सोलापूर: "शिंदेसेनेला मतदान करणारे स्वर्गात जातील"; सांगोल्यात शहाजी पाटलांचे अजब वक्तव्य "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादी (अजित पवार ) गट व शिंदेसेनेची सोलापुरात युती; भाजपला सोलापूर महापालिकेसाठी केले बाजूला “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
Automobile, Latest Marathi News
सुझुकी इंडियाने ग्राहकांसाठी नवे मॉडेल लाँच केले आहेत. सुझुकी मोटरसायकल इंडियाने अद्ययावत Access, Avenis आणि Burgman Street 125 स्कूटर लाँच केल्या आहेत, ज्या आता OBD2 आहेत. ...
या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीत वाढ होण्याचे कारण म्हणजे एसयूव्ही. ...
जर आपण विमा नसलेले वाह चालवत असाल आणि ट्रॅफिक पोलिसांनी पकडले, तर आपल्याला त्याच ठिकाणी विमा काढावा लागू शकतो. ... ...
Tata Harrier & Tata Safari : टाटा मोटर्सने या महिन्यात केलेली ही दुसरी दरवाढ आहे. पहिली दरवाढ महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती, तेव्हा किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. ...
आता कार खरेदी करताना प्रत्येकजण सुरक्षिततेचा नक्कीच विचार करतो. लोक 6 एअरबॅग असलेल्या वाहनांना प्राधान्य देतात. यावेळी ADAS सेफ्टी फीचर्सना खूप मागणी आहे. ...
गडकरी मंगळवारी जयपूर येथील टाटा मोटर्सच्या वाहन स्क्रॅप सुविधेचे उद्घाटन करताना बोलत होते. ...
Maruti Vitara Brezza : सेकंड हँड मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची सेकंड हँड ऑफर मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यूकडून (Maruti Suzuki True Value) घेतली गेली आहे, जी मारुती सुझुकीची सेकंड हँड वाहने विकते. ...
Upcoming Triumph Bike : कंपनीने या बाईकसाठी देशभरातील डीलरशिपवर 50,000 रुपयांपासून बुकिंग सुरू केले आहे. या बाईकची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होऊ शकते. ...