लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

भ्रूम...भ्रूम...मेड इन इंडिया; वाहन निर्यात १५.५ टक्के वाढली, ११,९२,५७७ गाड्या परदेशात - Marathi News | Made in India Vehicle exports increased by 15.5 percent, 11,92,577 cars exported | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भ्रूम...भ्रूम...मेड इन इंडिया; वाहन निर्यात १५.५ टक्के वाढली, ११,९२,५७७ गाड्या परदेशात

मागील वर्षी याच कालखंडात १०,३२,४४९ वाहनांची निर्यात करण्यात आली होती. या तिमाहीत १,८०,४८३ इतकी प्रवासी वाहने परदेशात पाठविण्यात आली. ...

Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात? बंगळुरूमधील इव्हेंटमध्ये शोकेस, 3 सेकंदात 100KM वेग, किंमत किती? - Marathi News | xiaomi unveils first electric car in india but not for sale check feature | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात? 3 सेकंदात 100KM वेग, किंमत किती?

Xiaomi SU7 : या कारचा सर्वाधिक वेग ताशी 265 किलोमीटर असा आहे. ही कार केवळ 3 सेंकदात 0 ते 100 किलोमीटरचा पल्ला गाठते.  ...

मर्सिडीजने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त EV कार; फूल चार्जवर 560km ची रेंज, किंमत... - Marathi News | Mercedes-Benz EQA Mercedes launches cheapest EV car in India; Range of 560 km on full charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मर्सिडीजने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त EV कार; फूल चार्जवर 560km ची रेंज, किंमत...

Mercedes-Benz EQA : या नवीन EV कारचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. ...

मारुतीची भन्नाट ऑफर! 'या' दमदार एसयूव्हीवर आता ३.३ लाखापर्यंत डिस्काउंट, कारण...  - Marathi News | Maruti Jimny gets discounts of up to Rs. 3.3 lakh in July 2024 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची भन्नाट ऑफर! 'या' दमदार एसयूव्हीवर आता ३.३ लाखापर्यंत डिस्काउंट, कारण... 

मारुती सुझुकी जिम्नी ही कार महिंद्रा थारची स्पर्धक म्हणून ओळखली जाते. ...

Mahindra Thar 5 Door ची वाट पहाताय? मग, 3 नवीन फीचर्स मिळू शकतात - Marathi News | mahindra thar 5 door features new 5 door thar launch expected in august | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra Thar 5 Door ची वाट पहाताय? मग, 3 नवीन फीचर्स मिळू शकतात

Mahindra Thar 5 Door : पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये Thar 5 Door Armada लाँच होण्याची शक्यता आहे.  ...

तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..? - Marathi News | Bajaj CNG Bike : Bajaj's world's first CNG bike to be launched on July 5 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

गेल्या अनेक महिन्यांपासून या CNG बाईकची चर्चा सुरू आहे. ...

Vespa 946 Dragon Edition : क्रेटा आणि थारपेक्षा महागडी स्कूटर लाँच, किंमत जाणून बसेल धक्का! - Marathi News | Scooter more expensive than Mahindra Scorpio! Vespa 946 Dragon Edition launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्रेटा आणि थारपेक्षा महागडी स्कूटर लाँच, किंमत जाणून बसेल धक्का!

Vespa 946 Dragon Edition : या स्कूटरचे फक्त १८८८ युनिट्स जगभरात विकले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. ...

Car Insurance : पावसाळ्यात कार पाण्यात बुडल्यानंतर इन्शुरन्स मिळतो का? जाणून घ्या काय आहे नियम - Marathi News | Car Insurance Is insurance available after a car gets submerged in water during monsoon? Know what the rules are | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Car Insurance : पावसाळ्यात कार पाण्यात बुडल्यानंतर इन्शुरन्स मिळतो का? जाणून घ्या काय आहे नियम

Car Insurance : देशात मान्सून सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे, पावसाळ्यात कार, वाहने पाण्यात बुडतात. यामुळे मोठं नुकसान होतं. ...