वाहन उद्योग, फोटो FOLLOW Automobile industry, Latest Marathi News
World Smallest Car: जगातील सर्वांत छोट्या कारची जबरदस्त चर्चा सुरू आहे. पाहा, डिटेल्स... ...
या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालकांना मोठा दंड आकारण्याची तरतूदही सरकार करत आहे. ...
फ्रान्सची कार निर्माती कंपनी Citroen लवकरच भारतीय बाजारपेठेत आपली दुसरी कार लॉन्च करणार आहे. नेमकी कशी असणार आहे ही जबरदस्त SUV कार पाहुयात... ...
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या एका अधिसूचनेवर आक्षेप घेण्यात आला आहे. ...
मारुती सुझुकी इंडियाच्या कारवर मार्च महिन्यात बंपर सूट देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही जर स्वस्त आणि मस्त कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती एकदा जरुर वाचा... ...
फक्त एकदा चार्ज करा आणि मुंबई-पुणे-मुंबई असा बिनधास्त प्रवास करा...चार्जिंगच्या समस्येवर सिंपल वन कंपनीनं शोधला उपाय! ...
ऑटोमेकर Jeep कंपनी भारतात लवकरच दोन जबरदस्त प्रीमियम SUV कार लॉन्च करणार आहे. जाणून घ्या काय असतील स्पेसिफिकेशन्स... ...
BH series : आता राज्य बदलले तरी वाहनांचे नंबर बदलावे लागणार नाहीत. ...