मोटारसायकल चालवत असताना अचानक क्लच वायर तुटल्यास काय हालत होते, याचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव आलाच असेल. अशावेळी जवळपास मॅकॅनिक न भेटल्यास बाईक ढकलत न्यावी लागते. ...
उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. ...