Automobile industry, Latest Marathi News
Car sales: यंदा भीषण उष्णता आणि लोकसभा निवडणुका यामुळे प्रवासी वाहनांच्या विक्रीला मे महिन्यात फटका बसला आहे. प्रवासी वाहनांची विक्री १ टक्का घटून ३,०३,३५८ वर आली. मे २०२३ मध्ये ३,३५,१२३ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. ...
Hero Splendor+ XTEC 2.0 Launched: कंपनीने Splendor गाडीला तीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने याचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. ...
Mahindra XUV 700 AX5 Select Launch: महिंद्राने ही नवीन XUV 700 AX5 सिलेक्ट पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे. ...
Kia New Electric Car: फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 31 मिनिटांत बॅटरी चार्ज होणार. ...
Tata Altroz Racer : अल्ट्रोझ रेसरला ड्युअल टोन कलर स्कीम, रेसिंग स्ट्रिप्ससह टॉप आणि बोनेट, अल्ट्रोझ रेसर बॅज मिळेल. ...
New Maruti Swift CNG : आता कारच्या बेस मॉडेलमध्ये 6 एअरबॅग देखील देण्यात आल्या आहेत. ...
TVS Electric Scooter: या स्कूटरमध्ये 5-इंच TFT स्क्रीन, 950W चार्जर, क्रॅश अलर्ट, टो अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखे फिचर्स मिळतील. ...
2024 New Maruti Swift: मारुती सुझुकीने आपली लोकप्रिय Swift चे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले. ...