लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग, मराठी बातम्या

Automobile industry, Latest Marathi News

मारुतीकडून WagonR कारचं आणखी एक नवं व्हर्जन लाँन्च, किंमत फक्त ५.३९ लाख! - Marathi News | maruti wagonr tour h3 launched in india with attractive features price rs 5 39 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीकडून WagonR कारचं आणखी एक नवं व्हर्जन लाँन्च, किंमत फक्त ५.३९ लाख!

भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुजुकीनं आपल्या लोकप्रिय WagonR कारचं नवं व्हर्जन भारतीय बाजारात आणलं आहे. ...

मार्च महिन्याच्या अखेरीस लाँच होणार 'या' 4 कार, जाणून घ्या फीचर्स - Marathi News | Four new car launch end of this month tata altroz maruti xl6 ertiga | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्च महिन्याच्या अखेरीस लाँच होणार 'या' 4 कार, जाणून घ्या फीचर्स

कार प्रेमींसाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे. वास्तविक, मारुतीनं अपडेटेड बलेनो कार देखील लाँच केली आहे ...

मार्चमध्ये SUV खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळवा 2 लाखांपर्यंतची सूट! - Marathi News | Get Massive discount offer best deals on midsize and large SUVs in India in March 2022 check list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्चमध्ये SUV खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळवा 2 लाखांपर्यंतची सूट!

भारतीय कार बाजारात SUV ची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. विशेषतः कॉम्पॅक्ट आणि मध्यम आकाराच्या कारच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये विशेष वाढ झालेली पाहायला मिळते. ...

रशियानं Audi कडून वसूल केली होती महायुद्धातील नुकसान भरपाई, नेमकं काय घडलं होतं वाचा... - Marathi News | audi pay war reparation to russia led soviet army second world war 2 know history amid attack on ukraine | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रशियानं Audi कडून वसूल केली होती महायुद्धातील नुकसान भरपाई, नेमकं काय घडलं होतं वाचा...

आज जेव्हा आपण 'ऑडी'चं (Audi) नाव घेतो तेव्हा आपल्याला फक्त महागड्या-लक्झरी आणि उत्तम तंत्रज्ञान असलेल्या कारचाच विचार येतो. ...

Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Yamaha may launch new electric scooter in India next month know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स...

Yamaha भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात एका कार्यक्रमासाठी आमंत्रण शेअर केले आहे. ...

New Toyota Glanza भारतात लाँच; फक्त 'इतक्या' रुपयांत करू शकता बुकिंग! - Marathi News | New Toyota Glanza launched in India; prices start at Rs 6.39 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :New Toyota Glanza भारतात लाँच; फक्त 'इतक्या' रुपयांत करू शकता बुकिंग!

New Toyota Glanza launched in India : टोयोटाने Toyota Glanza चे बुकिंग सुरु केले आहे. ...

भारतात लवकरच लाँच होणार Hyundai ची EV Ioniq 5; जबरदस्त लूक अन् डिझाईन! - Marathi News | Hyundai motor new EV Ioniq 5 may soon launch in India as CBU import likely launch this calendar year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात लवकरच लाँच होणार Hyundai ची EV Ioniq 5; जबरदस्त लूक अन् डिझाईन!

ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेड कंपनी (Hyundai Motor India Limited) यंदाच्या वर्षात अनेक उत्पादनं बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार Ioniq 5 चाही समावेश आहे. ...

Russia Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धामुळे स्मार्टफोन अन् वाहनं महागणार, भारतीयांना मोठा धक्का!  - Marathi News | Mobile phones vehicles can become expensive due to tension between Russia Ukraine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धामुळे स्मार्टफोन अन् वाहनं महागणार, भारतीयांना मोठा धक्का! 

Russia Ukraine Crisis: युक्रेन मुद्द्यावरुन रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव वाढलेला असून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. ...