आॅटो चालविणाऱ्या एका महिलेने क्षुल्लक कारणावरून अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाला मारहाण करून त्याचे सात हजार रुपये लुटले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. ...
आॅटोच्या मागे कुठलीही जाहिरात लावण्यासाठी मोटार वाहन कायद्यात कठोर नियम व शुल्क निर्धारित करण्यात आले आहे, असे असतानाही शहरातील ६० टक्के म्हणजे १०,००० वर आॅटोचालक या नियमाला बगल देत जाहिराती लावून फिरत आहेत. धक्कादायक म्हणजे, शासनाच्या लाखो रुपयांचा ...
नाशिक : नाशिक - नंदुरबार या शिवशाही बसने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२१) सांयकाळच्या सुमारास गडकरी सिग्नल-सारडा सर्कल या रस्त्यावरील बग्गा स्विटस् समोरच्या चौफुलीवर घडली़ या अपघातात रिक्षाचा ...
औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली. अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्य ...
पुणे रेल्वे स्थानकाच्या परीसरात उबर टॅक्सीकडून स्पाॅट बुकिंग करण्यात येत असल्याचा अाराेप करत अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने बुधवारी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर चक्काजाम अांदाेलन करण्यात अाले. ...