लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

एका अारश्यामुळे वाहनांच्या लागल्या रांगा - Marathi News | traffic jam due to one mirror | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका अारश्यामुळे वाहनांच्या लागल्या रांगा

एसटीचा धक्का लागल्याने एका रिक्षाचा अारसा तुटला. अारश्याचे पैसे भरुन द्यावेत या मागणीसाठी रिक्षाचालकाने अर्धा तास वाहतूक राेखून धरली. ...

मुंबईत रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीचा विचार नाही, परिवहन मंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | In Mumbai, there is no proposal of rickshaw and taxi fare, clarifying the transport minister divakar rawate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीचा विचार नाही, परिवहन मंत्र्यांचे स्पष्टीकरण

एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत असताना त्याचा फटका वाहनधारकांनाही बसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ होणार का? या विवंचनेत मुंबईकर आहेत. ...

रूग्णवाहिका - रिक्षाचा अपघात, चार जण जखमी, वडाळयाजवळील घटना - Marathi News | The incident happened near the Wadalaya - four persons injured and four injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रूग्णवाहिका - रिक्षाचा अपघात, चार जण जखमी, वडाळयाजवळील घटना

सोलापूर-बार्शी महामार्गावरील वडाळा गावाजवळ हा अपघात झाला ...

प्रामाणिक रिक्षाचालक : विसरलेले पाच लाख रुपये घरी जाऊन केले परत - Marathi News | The forgotten five lakh rupees have been returned to passenger's home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रामाणिक रिक्षाचालक : विसरलेले पाच लाख रुपये घरी जाऊन केले परत

रस्त्यात पडलेला रुपयासुद्धा परत मिळत नाही असे कलियुग आले असताना पुण्यातल्या रिक्षाचालकाने मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...

अजब! हेल्मेट न घातल्यानं रिक्षा चालकाला भरावा लागला 700 रुपयांचा दंड - Marathi News | Auto driver charged Rupees 700 for not wearing helmet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब! हेल्मेट न घातल्यानं रिक्षा चालकाला भरावा लागला 700 रुपयांचा दंड

वाहतूक पोलिसांची अती कर्तव्यदक्षता ...

शेअर रिक्षा डोंबिवलीत महागली - Marathi News | Stock rickshaw Dombivliata expensive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर रिक्षा डोंबिवलीत महागली

२ ते १० रुपये वाढ; लवकरच अंमलबजावणी ...

चौथी सीट घेताय तरी भाडेवाढ का? - Marathi News | Why take the fourth seat, but the hike? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चौथी सीट घेताय तरी भाडेवाढ का?

डोंबिवलीतील प्रवाशांचा सवाल; नियमानुसार रिक्षा चालवण्याची मागणी ...

डोंबिवलीत रिक्षा महागणार - Marathi News | Dombivli rickshaw will be expensive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत रिक्षा महागणार

आरटीओ, रिक्षा संघटनांची बैठक : उद्या होणार संयुक्त पाहणी; किमान २ रुपये वाढ? ...