जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटो बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. परंतु तरीसुद्धा रेल्वेस्थानकावर काही ऑटोचालक सक्रिय होते. त्यांनी रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांकडून चौपट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. ...
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील सुमारे एक कोटी ऑटोचालक व मालकांना आर्थिक मदत वितरित करण्याकरिता किमान ४५० कोटी रुपयाची तरतूद करावी लागेल, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली ...