तीन आसनी रिक्षाकरिता कल्याणकारी महामंडळ, विमा कवच आदी मागण्या त्वरित मान्य करून त्याची कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटनेने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांना दिली. ...
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटो बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. परंतु तरीसुद्धा रेल्वेस्थानकावर काही ऑटोचालक सक्रिय होते. त्यांनी रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांकडून चौपट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. ...