लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाडेकरु ऑटोधारकांची याचिका, ३ महिन्यात निकाला काढा - Marathi News | Petition of tenant auto holders of Kalyan Agricultural Produce Market Committee, decide within 3 months | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाडेकरु ऑटोधारकांची याचिका, ३ महिन्यात निकाला काढा

सर्वेाच्च न्यायालायचे उच्च न्यायालयास आदेश ...

Pimpri Chinchwad Crime | रिक्षात सुरू होते अश्लिल चाळे, चालकाने हटकल्याने केला निर्घृण खून; दापोडीतील घटना - Marathi News | Murder of a rickshaw puller who chased away lewds; The accused was arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षात सुरू होते अश्लिल चाळे, चालकाने हटकल्याने केला निर्घृण खून; दापोडीतील घटना

हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे... ...

रिक्षाचालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू मारून खून; दापोडीतील घटना - Marathi News | Murder of a rickshaw puller by hitting cement on his head Incident in Dapodi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाचालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू मारून खून; दापोडीतील घटना

रिक्षात काहीजण बसल्यानंतर चालकाने त्यांना हटकल्यानंतर डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली ...

रिक्षाचालकांसाठी खुशखबर! रिक्षांचे ई रिक्षा मध्ये रूपांतर करण्यासाठी पुणे महापालिका देणार २५ हजारांचे अनुदान - Marathi News | Pune Municipal Corporation will give a subsidy of 25 thousand to convert rickshaws into e-rickshaws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकांसाठी खुशखबर! रिक्षांचे ई रिक्षा मध्ये रूपांतर करण्यासाठी पुणे महापालिका देणार २५ हजारांचे अनुदान

ई रिक्षांच्या चार्जिंगसाठी महापालिका शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन देखील उभारणार ...

Martin Garrix: जगप्रसिद्ध डीजे मार्टिन गॅरीक्सची पुण्यात रिक्षातून सफर; होळीच्या शुभेच्छा देत फोटो केला शेअर - Marathi News | World famous DJ Martin Garrix's rickshaw ride in Pune; Happy Holi photo shared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगप्रसिद्ध डीजे मार्टिन गॅरीक्सचा पुण्यात रिक्षातून प्रवास; होळीच्या शुभेच्छा देत फोटो केला शेअर

मार्टिन गॅरीक्सने होळीच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर फोटो शेअर केला... ...

बिल गेट्स यांनी चालवली मित्राची ई-रिक्षा; व्हिडिओला गाणंही किशोर कुमाराचं - Marathi News | A friend Anand Mahindra's e-rickshaw driven by Bill Gates; The song for the video is also by Kishore Kumar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिल गेट्स यांनी चालवली मित्राची ई-रिक्षा; व्हिडिओला गाणंही किशोर कुमाराचं

याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलाय.  ...

मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन - Marathi News | Report unmetered autorickshaws; Appeal to RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन

Nagpur News ऑटोरिक्षा भाड्यात वाढ करण्यात आली असली तरी शहरात अनेक ऑटोचालक मीटरने प्रवासी वाहतूक करीत नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अशा ऑटोरिक्षांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. ...

पुणेकरांनो तुमच्याकडे PUC आहे का? नसेल तर तातडीने काढा, अन्यथा... - Marathi News | Do you guys have a PUC If not remove it immediately otherwise pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो तुमच्याकडे PUC आहे का? नसेल तर तातडीने काढा, अन्यथा...

शहरातील वाहने हीदेखील प्रदूषणात भर टाकत असल्याने आरटीओचा मोठा निर्णय ...