केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या देशव्यापी संपाला तीन सीटर ऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने समर्थन देत मंगळवारी ऑटोरिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रवासी वाहतुकीवर याचा फारसा प्रभाव पडला नस ...
नाशिक : सुला विनियार्डमधून थर्टिफर्स्ट साजरा करून रिक्षाने घरी परतत असताना गंगापूर रोडवरील कानेटकर उद्यानाजवळ रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने ती उलटून कारवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात राशी राजेश चौधरी (रा़ श्रमिक नगर, सावतामाळी बसस्ट ...
अपघात झाल्यानंतर १०८ हा टोल फ्री क्रमांक लावल्यास त्वरित रुग्णवाहिका येते. या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे आॅटोंवर स्टिकर लावण्यात येत असून, त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळ ...
बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक शाखा आणि उप प्रादेशिक कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत कागदपत्रे नसलेले ५२ रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ...
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत नजर जाईल तिथे रिक्षाच दिसतात. दुचाकींची वाढलेली संख्या, अरूंद रस्ते, जिथे रस्ता रूंदीकरण झाले तिथे रिक्षाचालकांनी बेकायदा तळ सुरू केले आहेत. ...