लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा, मराठी बातम्या

Auto rickshaw, Latest Marathi News

रिक्षाचालकाकडून बसचालकावर हल्ला - Marathi News | Bicycling attack from the autorickshaw driver | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिक्षाचालकाकडून बसचालकावर हल्ला

कोपरखैरणेतील प्रकार । मार्गात अडथळा केल्याच्या वादातून केली मारहाण ...

रिक्षात झाडे लावून दुष्काळ निवारणाचा संदेश; वनमंत्र्यांनी केले कौतुक - Marathi News | Message of prevention of trees by rickshaw; The forest minister appreciated it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षात झाडे लावून दुष्काळ निवारणाचा संदेश; वनमंत्र्यांनी केले कौतुक

हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात. ...

चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलांना निर्वस्त्र करून केली मारहाण  - Marathi News | Minor children were beaten by autorickshaw driver due to doubt of robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलांना निर्वस्त्र करून केली मारहाण 

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे. ...

पाचपट भाडे मागणे रिक्षाचालकाला भोवले - Marathi News | Ask the rickshaw driver for a five-rupee fare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाचपट भाडे मागणे रिक्षाचालकाला भोवले

एक प्रवाशी शुक्रवारी विमानतळ रोड या मेट्रो स्थानकापासून विमानतळाला जात होता. या वेळी त्यांनी एमएच ०३ १२१८ या क्रमाकांची रिक्षा केली. या रिक्षाचालकाने प्रवाशाला घाटकोपरच्या विमानतळ रोड या मेट्रो स्थानकावरून विमानतळावर पोहोचल्यानंतर पाचपट भाडे मागितले ...

स्टेशन परिसरात रिक्षांचा गराडा; कल्याणमध्ये चालकांची मुजोरी कायम - Marathi News | Racket racket in the station area; In Kalyan, the driver's compulsions remain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्टेशन परिसरात रिक्षांचा गराडा; कल्याणमध्ये चालकांची मुजोरी कायम

स्टेशन परिसरातील पश्चिमेला कर्जत दिशेला असलेल्या पादचारी पुलावरून उतरले की, सरकत्या जिन्याला लागून एक चारचाकी वाहनांसाठी मोकळी जागा आहे. ...

आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प ''सार्थक''...कोल्हापूरच्या युवकाची प्रेरणादायी यशोगाथा.. - Marathi News | he succeful in completed Mother's Dream ... inspirational achievement story of Kolhapur youth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प ''सार्थक''...कोल्हापूरच्या युवकाची प्रेरणादायी यशोगाथा..

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची तयारी करत असताना आईचे अपघाती निधन झाले. मात्र, तो खचला नाही... ...

उपासनगर येथील अपघातात वास्कोतील हॉटेल व्यवसायिकाचा मृत्यू - Marathi News | The death of a hotel businessman in upsanagar; a resident of Vasasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपासनगर येथील अपघातात वास्कोतील हॉटेल व्यवसायिकाचा मृत्यू

शनिवारी पहाटे ६.२० च्या सुमारास हा अपघात घडला. ...

उष्णतेमुळे वडिलांना होणाऱ्या यातना जिनिअस मुलाने केल्या ‘शीतल’... - Marathi News | genius son set AC in father's auto rickshaw for relief from heat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उष्णतेमुळे वडिलांना होणाऱ्या यातना जिनिअस मुलाने केल्या ‘शीतल’...

नववीतील मुलाने रखरखत्या उन्हात रिक्षा चालविणाऱ्या वडिलांच्या ऑटोरिक्षात बसविला एसी ...