लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो 2023

Auto Expo 2023, मराठी बातम्या

Auto expo, Latest Marathi News

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.
Read More
Auto Expo मध्ये दिसली शत्रूला धडकी भरवणाऱ्या 'वीर'ची झलक, खासीयत वाचून थक्क व्हाल! - Marathi News | people saw the glimpse of veer luxury vehicles for indian army auto expo 2023 you will be amazed to read the feature | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo मध्ये दिसली शत्रूला धडकी भरवणाऱ्या 'वीर'ची झलक, खासीयत वाचून थक्क व्हाल!

Auto Expo 2023: ही कार सर्वांनाच आकर्षित करत होती. कारण ही इलेक्ट्रोनिक कार सीमेवर शत्रूवर मात करायचीही ताकद ठेवते. ...

Auto Expo 2023: लोक मला दोषी ठरवतायत; ऑटो एक्स्पोमध्ये नितीन गडकरींचे धक्कादायक विधान, का म्हणाले असे? - Marathi News | People blaming me; Nitin Gadkari's shocking statement in Auto Expo 2023, why did they say that? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लोक मला दोषी ठरवतायत; ऑटो एक्स्पोमध्ये गडकरींचे धक्कादायक विधान, का म्हणाले असे?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ऑटो एक्स्पो २०२३ चे औपचारिक उद्घाटन केले. ...

Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल - Marathi News | EV dominates the auto expo ultraviolate superbike launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल

या मालिकेत इंडिया मेड सुपर बाईक अल्ट्राव्हॉयलेटने आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचे दोन मॉडेल्सही लाँच केले आहेत. ...

SUV मध्ये बसून घ्या बलेनोचा फील, मारुतीनं सादर केली Fronx; 6 एअरबॅग्ससह दिले आहेत खास फीचर्स - Marathi News | maruti unviel fronx compact suv showcased at auto expo 2023 Special features are provided with 6 airbags | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती बलेनोचं SUV मॉडेल सादर..., नाव दिलं Fronx; 6 एअरबॅग्ससह दिले आहेत खास फीचर्स

ग्राहक ही कार मारुती सुझुकी नेक्साच्या ऑफिशिअल वेबसाईटवरून केवळ 11,000 रुपयांत बुक करू शकतात. ...

Auto Expo 2023 : Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरेच काही... - Marathi News | Maruti Suzuki Launches 5 Door Jimny At Auto Expo 2023 Know Price Features Engine And Specification | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरेच काही...

Auto Expo 2023 : मारुती जिम्नी लाँच करण्यासोबतच कंपनीने आपली बुकिंग विंडो देखील ओपन केली आहे. ...

Shahrukh Khan : 'तुझे देखा तो ये...' सिग्नेचर पोज देत शाहरुखने केले चाहत्यांना घायाळ, ऑटो एक्सपो मध्ये किंग खानचीच हवा - Marathi News | shahrukh-khan-charms-at-delhi-auto-expo-2023-sung-tujhe-dekha-to-ye-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझे देखा तो ये...' सिग्नेचर पोज देत शाहरुखने केले चाहत्यांना घायाळ

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची रांग लागते. ...

Auto Expo 2023: मारुती, ह्युंदाईची वाट लागणार; ऑटो एक्स्पोत टाटाच्या आणखी दोन सीएनजी कार - Marathi News | Tata Punch CNG And Altroz CNG Unveils At Auto Expo 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती, ह्युंदाईची वाट लागणार; ऑटो एक्स्पोत टाटाच्या आणखी दोन सीएनजी कार

टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत दोन नवीन टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देखील सादर केले. ही इंजिन आगामी काळात टाटाच्या एसयूव्हीमध्ये दिसणार आहेत. ...

Auto Expo 2023 : एमजीनं उतरवल्या एका पेक्षा एक सरस इलेक्ट्रीक कार्स, फोटो पाहून म्हणाल व्हॉव… - Marathi News | Auto Expo 2023 MG has launched electric cars that are better than one you will say wow after seeing the photos | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एमजीनं उतरवल्या एका पेक्षा एक सरस इलेक्ट्रीक कार्स, फोटो पाहून म्हणाल व्हॉव…

ऑटो एक्सपो 2023 मध्ये एमजी मोटर्सनं एकापेक्षा एक सरस कार्स सादर केल्या आहेत. ...