Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. Read More
आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्थानिक खेळाडू निक किरग्योस याने जिंकलेला दुसऱ्या फेरीचा सामना भलताच मसालेदार ठरला. या सामन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय येत गेला आणि तापट स्वभावाच्या किरग्योसचा संताप वाढत गेला. ...
गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे फेड एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या फेडररने पहिल्या फेरीत विजय मिळवला. ...
वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आॅस्ट्रेलियन ओपनचा पहिला दिवस अमेरिकन टेनिसपटूंसाठी निराशाजनक ठरला. त्यातच त्यांच्या ‘रडीच्या डावाची’ भर पडली. अमेरिकेची दहावी मानांकित कोको वांदेवेघे... ...